Axiom-4 Missionअंतराळ मोहिमेचा 'शुभांशू' दिवस, शुभांशू शुक्ला अंतराळात कसे झेपावले मोहिमेचं विश्लेषण
Axiom-4 Missionअंतराळ मोहिमेचा 'शुभांशू' दिवस, शुभांशू शुक्ला अंतराळात कसे झेपावले मोहिमेचं विश्लेषण
ज्या वेळेपर्यंत जर समजा मिशन कमांडरला वाटलं की याच्यामध्ये काहीतरी दुरुस्ती नादुरुस्त झालेल आहे तर त्या ठिकाणी हे स्वतःला वेगळं करून घेऊ शकतात रॉकेट पासून आणि तो टप्पा पार पडल्यानंतर मग स्वयंचे तिथपर्यंत काही प्रॉब्लेम येऊ शकतात पण त्याच्यानंतर शक्यतो प्रॉब्लेम येत नाहीत आणि तो टप्पा व्यवस्थित पार पडला. या दरम्यानही जर समजा खाली नोंदी नीट दाखवत नसेल आणि यांच्या केबिन मध्ये काही प्रॉब्लेम दाखवत असेल, सेन्सर मध्ये काही कमी जास्त होतय तर त्याच कम्युनिकेशन कंटिन्यूअसली. जमिनीवरच्या केंद्र थ्रू चालत असत पण हे स्पेसिफिक ड्रॅगन ही बऱ्यापैकी स्वयंचलित केलेली असते आणि काही ठराविकच ठिकाणी त्यांना स्वतःला अंतराळवीरांना त्याच्यामध्ये इंटरफेर करता येतो किंवा हस्तक्षेप करून मग त्याच्यामध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जोडता येऊ शकतात त्याच ठिकाणी फक्त त्यांना कंट्रोल आताचे हे बऱ्यापैकी स्वयंचलित त्यांना एक प्रकारे अस आपण म्हणू शकतो की स्पेस एक्सची स्वयं चलित कार आहे त्याच्यामध्ये हे बसलेत त्यांना सांगितल या या ठिकाणापर्यंत पोहोच. शेवटचा जो टप्पा असतो त्यामध्ये त्या कंट्रोल पण महत्त्व खूप आहे. गगन्यान मोहिमेमध्ये अर्थात आपल्याकडे आता डॉकिंग कुठे करायचं नाही फक्त अवकाशकोपी अवकाशामध्ये जाईल तीन चार दिवसानंतर फिरून पुन्हा अवकाशकोपी खाली येईल मात्र त्या पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा 2030 ते 35 चा कालावधी येईल ज्यावेळेस आपल्याकडे आपल स्वतःच मोठ एमजीएल रॉकेट येईल आणि नंतर आपण आंतरराष्ट्रीय आपलं भारतीय आंतरिक स्टेशन बनवायला सुरुवात करू त्यावेळेस या डॉकिंगच्या स्टेटचा अनुभव खूप महत्त्वाचा असेल आणि तेव्हाचे स्वतः शुक्ल असतील किंवा त्याचबरोबर ते ग्रुप कमांडर असल्यामुळे त्या संदर्भातला पण त्यांचा अनुभव अत्यंत समृद्ध आहे परंतु यावेळेला एक गोष्ट आपण आतापर्यंत बघितलेली आहे की कुठल्याही देशांच्या ज्या मोहिमा असतात त्यापेक्षा ही कदाचित थोडीशी वेगळी मोहीम आहे कारण सातत्याने याला कमर्शियल फ्लाईट असा याचा उच्चार केला जातो. शुक्ला यांच्याकडे आहे























