एक्स्प्लोर
Advertisement
Ashok Chavan Resignation : श्वेतपत्रिका काढल्यानंच अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम ?
Ashok Chavan Resignation : श्वेतपत्रिका काढल्यानंच अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम ?
केंद्र सरकारनं काढलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करण्यात आलाय.. श्वेतपत्रिका काढल्यानंच अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय...
आदर्श घोटाळ्याचा तपास अद्याप सुरुच असल्याचाही श्वेतपत्रिकेत उल्लेख आहे.. त्यामुळेच अशोक चव्हाण भाजपसोबत जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना आदर्श घोटाळा झाल्याचं उघड झालं. कारगिल युद्धातील विधवांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्याचा आरोप अशोक चव्हाणांवर करण्यात आलेला.. या प्रकरणात त्यांना 2010 मध्ये मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं होतं..
महाराष्ट्र
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; सकाळी वाशिम तर संध्याकाळी मुंबईत
ABP Majha Headlines : 7 AM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Aadivashi MLA Protest Special Report : आदिवासी आमदारांच्या मागण्या काय ?
Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM :4 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Harshvardhan Patil Special Report : जुना हिशेब, साथीला साहेब; हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
वाशिम
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion