एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Arogya Bharati ची ऑक्टोबरमध्ये घोषणा, अद्यापही जाहिरात प्रसिद्ध नाही ABP Majha
Arogya Bharati ची ऑक्टोबरमध्ये घोषणा, अद्यापही जाहिरात प्रसिद्ध नाही ABP Majha
ऑक्टोबर 2022 मध्ये जाहीर केलेल्या दहा हजार जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या जागांची भरती कधी होणार ?
अद्याप ना जाहिरात ना अर्ज भरण्यास सुरुवात. नुसत्या घोषणा करून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे का ? स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सवाल !
ऑक्टोबर 2022 ला वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यासोबत राज्य शासनाने 21 ऑक्टोबर 2022 रोजी शासन निर्णय जाहीर करून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासंबंधी 5 संवर्गातील 10,127 पदे भरण्यासंदर्भात निर्णय घेतला. या शासन निर्णयांमध्ये पदभरती संदर्भात वेळापत्रक जाहीर करण्यात आलं . मात्र, त्या वेळापत्रकानुसार ना जाहिरात निघाली ना अर्ज भरायच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खरंच या परीक्षा कधी घेतल्या जाणार ? याबद्दल विद्यार्थी चिंतेत आहेत. मागील तीन वर्षापासून या परीक्षांची वाट पाहणाऱ्या अनेक उमेदवारांचे वय वाढत चालल्याने याबाबत तात्काळ निर्णयाची अपेक्षा विद्यार्थ्यांना आहे. 2019 पासून या ना त्या कारणामुळे पुढे ढकललेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित परीक्षांची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना आहे. नवीन वर्षात शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार या पदभरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध होणार होती.
Tags :
'Maharashtraमहाराष्ट्र
Specail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?
Devendra Fadnavis Sangar Bunglow : देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला कसा बनला सत्ताकेंद्र?
Special Report Eknath Shinde :भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाच
Special Report EVM : ईव्हीएमवरुन महायुती-मविआत संघर्ष सुरुच, सत्ताधारी विरोधक नडले
Special Report Eknath Shinde :भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाच
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement