एक्स्प्लोर
Amravati : झेंडा काढल्याच्या वादातून अमरावतीच्या अचलपूरमध्ये तणावाचं वातावरण ABP Majha
काल रात्री अचानक झालेल्या वादानंतर अमरावतीच्या अचलपूर आणि परतवाडा शहरात जमावबंदी लागू करण्यात आलेय. काल रात्री 10 च्या सुमारास अचलपूर शहरातील दुल्ला गेट परिसरात झेंडा काढल्याच्या वादातून दोन गट आमने सामने आले आणि वातावरण तापलं. मात्र पोलिसांना या घटनेची खबर मिळताच... त्यांनी घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली... सध्या दोन्ही शहरात कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
महाराष्ट्र
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 29 January 2025 : ABP Majha
ABP Majha Headlines : 05 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Eknath Shinde Full PC : सर्वसामान्यांना परवडणारी घरं देणार, एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
ABP Majha Headlines : 04 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 29 Jan 2025 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
पुणे
शेत-शिवार
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement