एक्स्प्लोर
Diwali Special Sweets : Amravati मध्ये सोन्याच्या वर्ख असलेली 21 हजारांची 'गोल्डन फ्लॉवर' मिठाई
दिवाळीच्या मुहूर्तावर अमरावतीच्या रघुवीर स्वीट मार्टने (Raghuvir Sweet Mart) सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी 'गोल्डन फ्लॉवर' नावाची एक खास मिठाई बाजारात आणली असून, त्याची किंमत तब्बल २१,००० रुपये प्रति किलो आहे. 'यावर्षी आम्ही गोल्डन फ्लॉवर म्हणून एक मिठाई बनवलेली आहे, त्याची किंमत यावर्षी आम्ही एकवीस हजार रुपये ठेवली आहे,' अशी माहिती मिठाई विक्रेत्याने दिली. बदाम, पिस्ता आणि शुद्ध केशर यांसारख्या ड्रायफ्रूट्सचा वापर करून ही मिठाई तयार करण्यात आली आहे. यावर शुद्ध चोवीस कॅरेट सोन्याचा वर्ख (24 Carat Gold Leaf) लावण्यात आला आहे. सोन्याचे दर वाढल्यामुळे (Gold Rate Hike) या मिठाईची किंमत वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ही महागडी मिठाई ग्राहकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रणय निर्वाण यांनी अमरावतीमधून (Amravati) याचा आढावा घेतला.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत
Advertisement
Advertisement






















