एक्स्प्लोर
Amravati Holi 2022 : मेळघाटात आदिवासी बांधवांची परंपरेनुसार होळी, रात्रभर आदिवासी बांधवाचं नृत्य
मेळघाटात आदिवासी बांधवांनी आपल्या परंपरेनुसार होळी साजरी केली. होळीच्या दिवशी ढोलक, टीमकी, बासरी या वाद्यांत तालावर आदिवासी बांधव नृत्य करतात.. रानगोवऱ्या, लाकडं, बांबू गोळा करून होळी पेटवली गेली. होळीच्या रात्री आदिवासी बांधव नवे कपडे घालून रात्रभर नृत्य करतात.. तर दुसर्या दिवशी रंगोत्सव साजरा केला जातो.. होळीच्या सणादरम्यान रस्त्यावर उभे राहून नृत्य करत आदिवासी बांधव फगवा मागतात..
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















