एक्स्प्लोर

Amit Shah -Ratan Tata : देशातील कायद्याचं पालन करत रतन टाटांनी उद्योग वाढवला

Amit Shah -Ratan Tata : देशातील कायद्याचं पालन करत रतन टाटांनी उद्योग वाढवला 

टाटा सन्सचे चेअरमन एमेरिटस रतन टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. 28 डिसेंबर 1937 रोजी नवल आणि सुनू टाटा यांच्या घरी जन्मलेले रतन हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पणतू होते. रतन टाटा लहान असताना त्यांचे पालक वेगळे झाले आणि त्याचे संगोपन त्यांच्या आजीने केले. 1991 मध्ये त्यांनी टाटा समूहाची धूरा देण्यात आली.   जगभरात टाटा समूहाची झेप रतन टाटा हे पुस्तकप्रेमी होते. त्यांना यशोगाथा वाचनाची आवड होती. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, निवृत्तीनंतर आता ते आपल्या छंदासाठी वेळ देत आहेत. 1991 ते 2012 पर्यंत गटाचे अध्यक्ष आणि ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 पर्यंत हंगामी अध्यक्ष होते. रतन हे टाटा समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख होते. रतन टाटा यांनी आपला वारसा एका नव्या उंचीवर नेला. एअर इंडियाचा त्यांनी आपल्या साम्राज्यात समावेश केला. परदेशी कंपनी फोर्डने लँड्रोव्हर आणि जग्वार या लक्झरी कार ब्रँडचाही पोर्टफोलिओमध्ये समावेश केला आहे.टाटा समूहाची स्थापना जमशेदजी टाटा यांनी 1868 मध्ये केली होती.  टाटा कंपनी भारतातील सर्वात मोठी बहुराष्ट्रीय कंपनी आहे, तिच्या 30 कंपन्या जगातील 100 पेक्षा जास्त देशांमध्ये 10 वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये व्यवसाय करतात. सध्या एन चंद्रशेखरन हे टाटा सन्सचे प्रमुख गुंतवणूकदार आणि टाटा कंपन्यांचे प्रवर्तक आहेत. टाटा सन्सचे 66 टक्के भाग भांडवल त्याच्या धर्मादाय ट्रस्टकडे आहेत. जे 2023-24 मध्ये टाटा समूहाच्या सर्व कंपन्यांचे एकूण उत्पन्न 13.86 लाख कोटी रुपये होते. यातून 10 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळतो. त्यांची उत्पादने सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या जीवनात समाविष्ट आहेत. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Ratan Tata Funeral Superfast News : रतन टाटा अंत्यविधी : 10 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Ratan Tata Funeral Superfast News : रतन टाटा अंत्यविधी : 10 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान पीडब्ल्यूडीकडून सील! सामान रस्त्यावर फेकल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप
दिल्लीत थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान पीडब्ल्यूडीकडून सील! सामान रस्त्यावर फेकल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप
Ratan Tata death: टेल्कोमध्ये नोकरीला असणाऱ्या सुधा मूर्तींनी 'ती' गोष्ट मागितली, रतन टाटांनी क्षणभराचा विचार न करता हवं ते देऊन टाकलं
माझ्या आयुष्यातील ध्रुवतारा लुप्त झाला! रतन टाटांच्या निधनानंतर सुधा मूर्तींनी सांगितला 'तो' किस्सा
15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश, जरांगे संतापले; आता महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का?
15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश, जरांगे संतापले; आता महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का?
Pune Porsche case : पुण्यातील धनिकपुत्राला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगून सोडणाऱ्या बाल हक्क न्याय मंडळाचे दोन सदस्य बडतर्फ
पुण्यातील धनिकपुत्राला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगून सोडणाऱ्या बाल हक्क न्याय मंडळाचे दोन सदस्य बडतर्फ
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ratan Tata Funeral Superfast News : रतन टाटा अंत्यविधी : 10 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 10 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaRatan Tata Passed Away : उद्योग भवनाला रतन टाटांचं नाव; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयABP Majha Headlines :  2 PM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीत थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान पीडब्ल्यूडीकडून सील! सामान रस्त्यावर फेकल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप
दिल्लीत थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान पीडब्ल्यूडीकडून सील! सामान रस्त्यावर फेकल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप
Ratan Tata death: टेल्कोमध्ये नोकरीला असणाऱ्या सुधा मूर्तींनी 'ती' गोष्ट मागितली, रतन टाटांनी क्षणभराचा विचार न करता हवं ते देऊन टाकलं
माझ्या आयुष्यातील ध्रुवतारा लुप्त झाला! रतन टाटांच्या निधनानंतर सुधा मूर्तींनी सांगितला 'तो' किस्सा
15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश, जरांगे संतापले; आता महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का?
15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश, जरांगे संतापले; आता महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का?
Pune Porsche case : पुण्यातील धनिकपुत्राला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगून सोडणाऱ्या बाल हक्क न्याय मंडळाचे दोन सदस्य बडतर्फ
पुण्यातील धनिकपुत्राला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगून सोडणाऱ्या बाल हक्क न्याय मंडळाचे दोन सदस्य बडतर्फ
Faqir Chand Kohli Father Of Indian IT Industry : जन्म पाकिस्तानचा, शिकला सुद्धा पाकिस्तानात; पण भारताच्या IT क्रांतीचा जनक झाला! टाटांच्या 'TCS'चा रिअल हिरो माहीत आहे का?
जन्म पाकिस्तानचा, शिकला सुद्धा पाकिस्तानात; पण भारताच्या IT क्रांतीचा जनक झाला! टाटांच्या 'TCS'चा रिअल हिरो माहीत आहे का?
Gold Silver Rate : दसऱ्याच्या तोंडावर आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या सोन्याचा आजचा भाव
दसऱ्याच्या तोंडावर आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या सोन्याचा आजचा भाव
मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्डब्रेक बैठक, 80 महत्त्वाचे निर्णय; नॉन क्रिमिलयरची मर्यादा 8 वरुन 15 लाख
मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्डब्रेक बैठक, 80 महत्त्वाचे निर्णय; नॉन क्रिमिलयरची मर्यादा 8 वरुन 15 लाख
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रात्रीत रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रात्रीत रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की
Embed widget