एक्स्प्लोर
Phaltan Doctor case: 'रणजितसिंह Nimbalkar यांना सहआरोपी करा', Ambadas Danve यांची मागणी
फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (Ranjitsinh Naik-Nimbalkar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देखील या प्रकरणात सहआरोपी करा', अशी थेट मागणी दानवे यांनी केली आहे. निंबाळकर यांचे बंधू अभिजीत निंबाळकर (Abhijit Nimbalkar) हे स्थानिक पातळीवर प्रशासकीय यंत्रणा चालवतात आणि अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात, असा दावा दानवे यांनी केला. या आरोपांमुळे सातारा जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, या प्रकरणाचे गलिच्छ राजकारण केले जात असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
महाराष्ट्र
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























