एक्स्प्लोर
Advertisement
Sharad Pawar Photo Issue : शरद पवारांचे फोटो वापरु नका, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना सूचना
Sharad Pawar Photo Issue : शरद पवारांचे फोटो वापरु नका, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना सूचना
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर म्हणजे जवळपास दोन महिन्यांनी पहिल्यांदा अजित पवार बारामतीत येणार आहेत. शनिवारी बारामतीत अजित पवारांची जंगी मिरवणुक काढण्यात येणार असून त्यानंतर नागरी सत्काराचे देखील आयोजन करण्यात आलंय. या निमित्तानं बारामतीत अजित पवारांच जोरदार शक्तिप्रदर्शन पहायला मिळणार आहे. त्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार हा संघर्ष बारामतीच्या होम पीचवर पहायला मिळणार आहे.
महाराष्ट्र
Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकर मतदारांना फराळ वाटप करून प्रलोभन दाखवत असल्याचा आरोप
Vidhan Sabha Election : निवडणुकीत बोगस मतदार, Sanjay Raut यांच्याकडून भाजपवर संशय व्यक्त
Special Report Maha Vikas Aghadiमहाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद, काँग्रेस, ठाकरेसेनेत रुसवे-फुगवे
9 Sec News | 9 सेकंदात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर | ABP Majha
BJP First List Maharashtra Vidhan Sabha | पहिली यादी, भाजपची बाजी, कुणाला संधी? Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement