ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 29 July 2024
एबीपी माझा न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 29 July 2024
कोल्हापूरकरांना काहिसा दिलासा, पंचगंगेच्या पाणी पातळीत एक फुटांची घट, पाणीपातळी 46.6 फुटांवर.
सांगलीचा पुराचा धोका तूर्त तरी टळला, कृष्णा नदीची पाणी पातळी आणखी ओसरली, मात्र चांदोली धरण परिसरामध्ये पावसाची मुसळधार बॅटिंग कायम.
कृष्णा आणि वारणा दोन्ही नद्याच्या पाणी पातळीत वाढ, दोन्ही नदीकाठची पिके गेल्या आठ दहा दिवसांपासून पाण्याखाली असल्यानं कुजली, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान.
आमदार, खासदार मतांसाठी तहानलेले,उजनी धरणातील पाणीवाटपाच्या नियोजन बैठकीला आमदार खासदारांच्या गैर हजेरीवरुन भाजपच्या लक्ष्मण ढोबळेंची टीका.
पुण्यातून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या आज रद्द, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून दौंड गुड्स यार्ड आणि दौंड कॉर्ड लाइन या ठिकाणी तांत्रिक काम सुरु.
पुण्यातल्या पूरस्थितीला जबाबदार ठरवत सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन, पण खलाटे यांना बळीचा बकरा बनवल्याची चर्चा, खलाटे रात्रभर एकतानगरमध्ये पूरस्थिती हाताळत होते अशी माहिती.
![Top 100 News : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 09 February 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/78ae214a93539cc27a2f3eb401557eee17391062929271000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 09 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/c4e6fa8bba0963ad1a91ccf88baf5b9c17391053489161000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 09 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/7cee82d0f9e629ce648f55b86557817517391018775841000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : ABP Majha : 9 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/47688c30925132214ba81f9865742b8f17390991021521000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 09 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/aff923034f49c25e14337ebb5579855917390976698961000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)