एक्स्प्लोर

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 02 September 2024 Latest News

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 02 September 2024

अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज बारामतीमध्ये, बारामतीतून स्वतः लढणार की जय पवारांच्या नावाची घोषणा करणार याची उत्कंठा...

अमोल कीर्तीकरांच्या याचिकेवरुन हायकोर्टाची रवींद्र वायकरांना नोटीस, उत्तरासाठी ४ आठवड्यांचा वेळ, वायकरांची निवड रद्द करण्याची कीर्तीकरांची मागणी...

शरद पवारांची राष्ट्रवादी बदलापूर अत्याचार प्रकरणी आक्रमक, शक्ती कायदा लागू करण्यासाठी उद्या करणार मूकनिदर्शने...

पाच तारखेला राहुल गांधी महाराष्ट्रात, सांगलीत पतंगराव कदमांच्या पुतळ्याचं  अनावरण, शरद पवार, उद्धव ठाकरेंसोबत बैठकही घेणार...

पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, काल एकाच दिवशी दोघांची हत्या, मरण पावलेल्यांमध्ये एक माजी नगरसेवक तर दुसरा फायनान्सर, माजी नगरसेवकावरील गोळीबाराचं सीसीटीव्ही समोर

मुंबईत लालबागमध्ये बेस्टच्या बसने ९ जणांना चिरडलं, एका तरुणीचा मृत्यू, दारुड्या प्रवाशानं वाद घातल्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात...

गोंदियामध्ये भरधाव कारनं रस्त्याकडे बसलेल्या तिघांना उडवले, दोघांचे प्रकृती चिंताजनक, दोघे जण सुदैवानं वाचले...

मराठवाड्यात पावसाचा कहर, लातूर, बीड, हिंगोलीत तिघांचा मृत्यू, ७८ जनावरं दगावली, २८४ मंडळात अतिवृष्टीची नोंद

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर

आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 

कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !

कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaPandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार

मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान

Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Embed widget