ABP Majha Marathi News Headlines 9 PM TOP Headlines 17/6/ 2024
प्रियांका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात, वायनाडची पोटनिवडणूक प्रियांका लढवणार, राहुल गांधी रायबरेलीची खासदारकी कायम ठेवणार
छगन भुजबळांनी आता वेगळी भूमिका घ्यावी, समता परिषदेच्या बैठकीत ओबीसी कार्यकर्त्यांची मागणी, भुजबळांच्या निर्णयाकडे लक्ष
भाजपच्या कोअर कमिटीची उद्या नवी दिल्लीत बैठक, महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना निमंत्रण, उपमुख्यमंत्री पद सोडण्याच्या फडणवीसांच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांताची पुण्यात बैठक, लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीवर भाजप नेत्यांशी चर्चा
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या मतमोजणीत १९व्या फेरीपासून पारदर्शकतेचा अभाव, अनिल परबांचा आरोप, एआरओ आणि आमच्या मतांमध्ये ६५० मतांचा फरक, परबांचा दावा.
आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांचं पंकजा मुंढेंकडून सांत्वन, बीडमधून पंकजांचा परभव झाल्यावर सचिन मुंढे या तरुणानं संपवलं जीवन
![Beed Sudarshan Ghule : सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डेटा फॉरेन्सिक विभागाकडून रिकव्हर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/3e5868ddff347b079e12bb124303d8651737977098030718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sanajy Raut On BMC Elections : मविआ विधानसभेसाठीच निर्माण झाली, इंडिया आघाडी लोकभेसाठी झाली होती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/3e68fdcce5bf671b2e933fa9c3787a931737974292364718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा 2024 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ| Akshay Kothari, Isha Kesakar](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/f5e34b377a5feda99976c69c9f9145601737973796809718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 3 PM : 27 Jan 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/13dcdf855bdc58c05f4c66b46a3bb0171737972333219718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![MahaKumbh Mela | Amit Shah यांचं प्रयागराज मध्ये महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/1b644617dc9d091c095898b35336ca4c1737970567343976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)