(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 31 July 2024
ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 31 July 2024
अटक करायला गेलेल्या पोलीस पथकावर गरम पाणी ओतलं, भाईंदरमधली धक्कादायक घटना
((पोलीस पथकावर गरम पाण्यानं हल्ला))
अटक करायला गेलेल्या पोलीस पथकावर गरम पाणी ओतलं, भाईंदरमधली धक्कादायक घटना
((पोलीस पथकावर गरम पाण्यानं हल्ला))
जालन्यात पोस्टाद्वारे मागवलेल्या २२ तलवारी गुन्हे शाखेकडून जप्त, पोस्ट ऑफिसच्या बाहेर येताच आरोपीला बेड्या
((जालन्यात २२ तलवारी जप्त))
तू राहशील नाहीतर मी राहीन, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं नाव घेत उद्धव ठाकरेंचा इशारा, तर जेलमध्ये टाकण्यासाठी अनेक कट रचल्याचाही आरोप
प्रचाराला याच, विधानसभेत उरली सुरली गुर्मीही उतरवू, उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल, तर ठाकरेंचं आव्हान स्वीकारत भाजप नेत्यांचा पलटवार
पूजा खेडकरला UPSCचा सर्वात मोठा दणका, दोषी ठरवत उमेदवारी रद्द, भविष्यात कुठलीही सरकारी परीक्षा देता येणार नाही , माझाच्या बातमीचा सर्वात मोठा इम्पॅक्ट
((पूजा खेडकरची UPSC उमेदवारी रद्द ))