ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 21 December 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 21 December 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स
एजबार झालेल्या परीक्षार्थींना राज्य सरकारचा दिलासा, MPSC राज्यसेवा भरतीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ करण्याचा निर्णय
शिंदे सरकारच्या महत्वांकाक्षी एक राज्य एक गणवेश योजनेत बदल, नाराज केसरकर भेटणार मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना, गणवेश योजना चांगलीच असल्यचा केसरकरांचा दावा
शरद पवारांनी घेतली मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट, अजूनही दहशतीखाली असल्याची गावकऱ्यांची कैफियत
करारानुसार सहा आठवड्याचं अधिवेशन बंधनकारक असतानाही आठवड्याभरातच गुंडाळलं अधिवेशन, सर्वपक्षीय वैदर्भीय आमदारांचं टीकास्त्र
नंदुरबार जिल्ह्यात कुपोषणाने मागील सहा महिन्यात ३८९ बालमृत्यू, राज्य सरकारच्या टास्कफोर्स अहवालात उघड, नंदुरबारमध्ये परिस्थिती गंभीर, मेळघाट पॅटर्न राबवण्याची शिफारस
काठमांडूतल्या माओवाद्यांच्या बैठकीची इनसाईड स्टोरी एबीपी माझावर...महाराष्ट्रात महायुतीचा विजय झाल्यास सरकारविरोधी वातावरण कसं तयार करायचं यावर बैठक मंथन झाल्याची माहिती...