![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 28 June 2024
विधिमंडळात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र लिफ्टने प्रवास, राजकीय चर्चांना उधाण, तर ही योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण
ठाकरेंची लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, ठाकरे आणि फडणवीसांच्या लिफ्टमधील भेटीवरुन शिंदेंची कोपरखळी...
विधान भवनात उद्धव ठाकरे आणि चंद्रकात पाटलांची देखील भेट, अनिल परबांना पाटलांच्या अॅडव्हान्स शुभेच्छा, तर अंबादास दानवेंना दिलं चॉकलेट...
गुण्यागोविंदाने राहणारे चार भाऊ काही कारणांमुळे वेगळे झाले असतील तर त्यांच्यातलं प्रेम कमी होत नाही, उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
भाजपमधील खदखद चव्हाट्यावर, मागून येणाऱ्यांना संधी मिळते हे वाईट, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चित्रीत, आमदार माधुरी मिसाळांशी सुरू होती चर्चा
राज्यातील मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार..उद्याच्या अर्थसंकल्पात घोषणा होणार
![ABP Majha Headlines : 1PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/b4a4a73a204b7ae9afeba8f7811840081719733782058719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Vijay Wadettiwar on Ajit Pawar : अजित पवारांची उपयुक्तता भाजपमध्ये कमी झाली - विजय वडेट्टीवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/f4292e74ad4b52b17a7406b96f4dee791719733140034719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 12:00 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/ae4cac6f4ee3680ef96508250c4417c21719730711199719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 60 Superfast News : महत्वाच्या 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 30 जून 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/d6158128820fe7ee4da3cff4e5ad7e081719730094339719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rohit Sharma T 20 World Cup : 2007 च्या विजयानंतर रोहित शर्माचा खास किस्सा...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/838dfca14f3c2de1bca24b0b37b9baff1719729401688719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)