ABP Majha Headlines : 2 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 2 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मराठा आरक्षणाबाबत माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारला, विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यासाठी भरघोस तरतूद, ठाणे मेट्रोसाठी १२ हजार २०० कोटींचा आराखडा मंजूर तर रमाबाई आंबेडकरनगर, कामराजनगरच्या पुनर्विकासाला
गती देणार
सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युईटीमध्ये मोठी वाढ.... ग्रॅज्युईटीची मर्यादा १४ लाखांवरुन २० लाखांवर
नागपुरातील केळवद परिसरात हिट अँड रन, अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील तिघांचा मृत्यू, चालकाचा शोध सुरु
बारामतीमध्ये कॉलेजात भर दिवसा मित्राकडून मित्राचा खून, बारावीत शिकणाऱ्या तरुणाची कोयत्यानं वार करत हत्या..
बुक माय शोचे सीईओ आशिष हेमराजानी यांचं
पोलिसांच्या समन्सकडे दुर्लक्ष...कोल्ड प्ले
तिकीटविक्रीत घोटाळ्याच्या आरोपांनंतर राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी
नांदेडमध्ये सुविधा केंद्राच्या संचालकानं लुटले लाडकी बहीणचे पैसे, लाभार्थी महिलांच्या खात्याला जोडली पुरुषांची बँक खाती..केंद्र संचालक सचिन थोरात फरार..