(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : 6 PM : 20 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 6 PM : 20 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
पुण्यात तरुण- तरुणीचा जीव धोक्यात घालून स्टंट...उंच इमारतीवरून लोंबकळताना व्हिडीओ व्हायरल, स्टंटबाजी करणाऱ्या तरूण तरूणींचा शोध सुरू...
महायुतीत जागावाटपात जे घडलं ते घृणास्पद होतं, रामदास कदमांनी भाजपला सुनावलं, विधानसभेत शिवसेनेला १०० पेक्षा अधिक जागा दिल्या पाहिजेत, कदमांची मागणी.
जागावाटपाच्या वेळी भाजपने शिवसेनेची दिशाभूल केली, शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकरांचा आरोप, रामदास कदमांच्या मताशी सहमत असल्याचं वक्तव्य..
अजित पवारांच्या महायुतीतल्या समावेशावरून रामदास कदमांची उघड नाराजी....तर अजित पवार वेळेत आले म्हणून लंगोटी वाचली, मिटकरींचा हल्लाबोल...
सरकारचं शिष्टमंडळ उद्या लक्ष्मण हाकेंना भेटणार...उदय सामंत, अतुल सावे गोपीचंद पडळकरांचा शिष्टमंडळात समावेश...ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी हाकेंच्या उपोषणाचा आज आठवा दिवस...
लक्ष्मण हाकेंची स्थिती पाहून विजय वडेट्टीवारांना अश्रू अनावर, उपोषणस्थळावरून विजय वडेट्टीवारांची मुख्यमंत्री शिंदेंशी फोनवरुन चर्चा...
आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात अमित ठाकरेंची एन्ट्री, विधानसभेच्या अनुषंगाने वरळीत घेणार बैठका, संदीप देशपांडे वरळीतले संभाव्य उमेदवार