(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : 2PM : 3 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 2PM : 3 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, सचिन वाझेंचे गंभीर आरोप, फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचंही वक्तव्य
राज ठाकरे आज घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर भेट, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व
माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लाडकी बहीण योजना सुरुच ठेवणार, सिल्लोडमधल्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा आज पुण्यात शिवसंकल्प मेळावा, उद्धव ठाकरेंच्या राज्यातील कार्यकर्त्यांना संबोधित करणार
अजितदादांमुळे लोकसभेत नुकसान नाही, भाजप केंद्रीय नेतृत्त्वाचं मत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच माझाच्या कार्यक्रमात दावा, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात विधानसभा लढणार असल्याचं वक्तव्य
आमदार संग्राम थोपटे आणि शंकरराव कोल्हेंचा कारखाना अखेर वगळला, ११ कारखान्यांना १५९० कोटींची थकहमी, नव्याने शासन आदेश प्रसिद्ध
संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आज काँग्रेसचं टोलविरोधी आंदोलन, रस्ते सुस्थितीत नसल्याने टोल न भरण्याची काँग्रेसची भूमिका, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजीत कदम, सतेज पाटील उतरणार रस्त्यावर
मोदी सरकारची पुणे-नाशिकला मोठी भेट, नाशिक फाटा ते खेड आठपदरी रस्ता होणार, ७ हजार ८२७ कोटींच्या प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
चंद्रपुरात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विक्रांत सहारेंच्या घरातून शस्त्रसाठा जप्त, ४० काडतुसांचा तलवार, मॅग्झिनसह वाघनखे जप्त