(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines 7AM एबीपी माझा हेडलाईन्स 07 AM 13 July 2024 Marathi News
ABP Majha Headlines 7AM एबीपी माझा हेडलाईन्स 07 AM 12 July 2024 Marathi News
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर... विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करणार...
विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा झेंडा...सर्वच्या सर्व नऊ उमेदवार विजयी...महायुतीच्या रणनीतीला यश...
भाजपनं पाचही उमेदवार निवडून आणले...पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांचा विजय...
काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय...पण काँग्रेसची आठ मतं फुटल्यानं मविआला फटका...
पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या आमदारांना बाहेरचा रस्ता दाखवणार, विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केलेल्या काँग्रेस आमदारांना नाना पटोलेंचा इशारा
एक सदस्यीय समितीच्या तपासात दोषी आढळल्यास पूजा पूजा खेडकर यांची गच्छंती अटळ, केंद्र सरकारच्या सूत्रांची माहिती...समितीपुढे म्हणणं मांडू, खेडकरांची प्रतिक्रिया...
सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढला तर ओबीसी समाज मुंबईत धडकेल, लक्ष्मण हाकेंचा इशारा...२८८ आमदार पाडण्याची सुरुवात मुख्यमंत्र्यांपासून करा, जरांगेंना सल्ला...