ABP Majha Headlines : 12 PM : 10 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 12 PM : 10 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
राज ठाकरेंवर सुपाऱ्या फेकणारे आमचे कार्यकर्ते असले तरी ती पक्षाची भूमिका नाही, शिवाजी महाराजसुद्धा दिल्लीला गेले होते असं उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचं समर्थन..
राज ठाकरे कडेकोट बंदोबस्तामध्ये जालन्यात दाखल, कार्यकर्त्यांकडून जेसीबीनं हार घालून स्वागत..मराठवाडा दौऱ्याचा आज शेवटचा दिवस..
परमबीरसिंगांचे आरोप हे राजकीय षडयंत्र, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, मोठ्या पदावरच्या व्यक्तींनी जबाबदारीनं बोलावं असा सल्ला...
आरटीईतून खासगी शाळांना सूट देण्याचा सरकारचा आदेश सुप्रीम कोर्टाकडून रद्द, मुंबई हायकोर्टाचा आदेश कायम
बच्चू कडूंनी घेतली अचानक शरद पवारांची भेट, महायुतीला दिलेल्या मागण्या पवारांना सादर...सुप्रिया सुळे म्हणाल्या चांगल्या लोकांनी एकत्र यावं...
माजी खासदार संजय काकडेंनी घेतली शरद पवारांची भेट... पवारांसोबत कोणतीही राजकीय़ चर्चा नाही पण पक्षानं विचारल्यास उत्तर देणार काकडेंची प्रतिक्रिया...
मराठा ओबीसी प्रश्नावर पुन्हा सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय... अजित पवारांची एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह माहिती तर राज्यसभेची जागा राष्ट्रवादीच लढवणार असल्याचं अजित पवारांकडू स्पष्ट