![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ABP Majha Headlines : 08 PM : 9 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 08 PM : 9 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
लोकसभा लढण्याचे पंकजा मुंडेंकडून संकेत, लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही काळजी घ्या पुढे मी तुमची काळजी घेईन, पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य
दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत जागावाटपावर कुठलाही तोडगा निघाला नाही, महायुतीतील सूत्रांची माहिती, दोन दिवसानंतर दिल्लीत होणाऱ्या बैठकीत जागावाटप अंतिम होण्याची शक्यता
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४ हून अधिक जागा देण्यास भाजपचा नकार, बारामती, रायगड राष्ट्रवादीला सोडणार, उर्वरित दोन जागांचा निर्णय अमित शाहांशी बैठकीनंतर, सूत्रांची माहिती
कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीचा नवा डाव, शाहू महाराज छत्रपती यांच्याविरोधात समरजीत घाटगेंना मैदानात उतरवण्याच्या हालचाली.
शरद पवारांकडून अनंतराव थोपटेंशी असलेल्या ४० वर्ष जुन्या संघर्षाला पूर्णविराम, पवारांनी भोरमध्ये घेतली अनंतराव थोपटेंची भेट
९ एप्रिलला गुढीपाडव्याला सभेत भूमिका मांडणार, मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंची घोषणा, अनेक विषयांवर बोलायचं आहे, राज ठाकरेंचं वक्तव्य
दुसऱ्यांची पोरं खांद्यावर खेळवायची नाहीत, राज ठाकरेंचा सध्याच्या राजकारणावर जोरदार हल्लाबोल, फुटलेले पक्ष आतून एकत्र असल्याचा राज ठाकरेंचा दावा
मनसेची मराठी माणूस आणि हिंदुत्वाची भूमिका भाजपसारखीच, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य.
बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंच्या नावाची अधिकृत घोषणा, भोरमधील सभेत शरद पवारांकडून नाव जाहीर
जागावाटपाआधीच मविआत काँग्रेस आणि वंचितची धुसफूस सुरू, काँग्रेसमध्ये अनेक सुपारी बहाद्दर, प्रकाश आंबेडकरांची टीका, तर दोस्ती करायची तर पूर्ण करा, नाना पटोलेंचं प्रत्युत्तर
सोमवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन, ठाकरे गटाच्या नेत्यांनाही आमंत्रण, आदित्य ठाकरे, अरविंद सावंत,सुनिल शिंदेंचं निमंत्रण पत्रिकेत नाव
![9 Second News | 9 सेकंदमध्ये बातमी राज्यातील बातम्यांचा वेगवाना आढावा सुपरफास्ट ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/53194ee031a08daf8d71bbcb88b187a51720460139354977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Zero Hour | तुंबलेल्या मुंबईला कोण जबाबदार? अधिवेशनातही पावसावरून जोरदार चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/4c8b1e53217608681771001c21ff46c81720458820519977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines | एबीपी माझा 10 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/e4cc5cdadc403cb2046d2ac62d97f6881720457557903977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines | एबीपी माझा 09 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/d67d1f3ce1ffb6a6d715027f6067427d1720453604341977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Manoj Jarange Full Speech : भुजबळ मला गावठी म्हणतात...मला लग्न करायचे का तुझ्या सोबत?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/0449d62b5118db35391d08148478f85a1720453335315977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)