एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 07 AM : 27 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

आज दहावीचा निकाल जाहीर होणार, दुपारी एक वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन निकाल पाहता येणार.

बीड, पंढरपूर, यवतमाळमध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी.. वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचं, घरांचं मोठं नुकसान

३१ मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार, १० जूनपर्यंत मुंबईसह कोकणात मान्सूनच्या आगमनाची शक्यता, राज्यात वाढलेल्या उकाड्यामुळे मिळाले मान्सूनचे संकेत

राज्यातल्या १८ जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांपेक्षा जास्त, यवतमाळचं तापमान ४५ अंशांच्या पुढे, तर जळगावचा पारा ४३ अंशांवर

राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक, अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, यूथ फ्रंटचे माजी संयोजक धीरज शर्मा आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी होणार

महाराष्ट्र व्हिडीओ

Chhagan Bhujbal Special Report : भुजबळ मोठा निर्णय घेणार? कुणा-कुणाला धक्का देणार?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024:
T20 World Cup 2024: "बाबर आझमने पॉलिटिक्स केलं, आफ्रिदीला खाली खेचण्यासाठी मोहम्मद आमिरची निवड"
Lockie Ferguson: 4 ओव्हर, 4 मेडन, 3 विकेट; लॉकी फर्गुसनने इतिहास रचला!

बचतीचा जबरदस्त फॉर्मुला, लाखोंची सेव्हिंग करणारा 50:30:20 फॉर्मुला नेमका आहे तरी काय? 

नाशिक टायटन्सचा प्ले ऑफमध्ये प्रवेश; मुकेश चौधरी, अर्थव काळे चमकले
नाशिक टायटन्सचा प्ले ऑफमध्ये प्रवेश; मुकेश चौधरी, अर्थव काळे चमकले
Advertisement
Advertisement
metaverse
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Special Report : भुजबळ मोठा निर्णय घेणार? कुणा-कुणाला धक्का देणार?Uddhav Thackeray Vidarbha Special Report : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर ठाकरेंचा भगवा?Zero hour Chhagan Bhujbal Samata parishad  : नाराजीच्या चर्चा आणि भुजबळांची समता परिषदDhananjay Munde : मंत्रिमंडळाचा विस्तार ते आमदारांचे राजीनामे? धनंजय मुंडे म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024:
T20 World Cup 2024: "बाबर आझमने पॉलिटिक्स केलं, आफ्रिदीला खाली खेचण्यासाठी मोहम्मद आमिरची निवड"
Lockie Ferguson: 4 ओव्हर, 4 मेडन, 3 विकेट; लॉकी फर्गुसनने इतिहास रचला!
Lockie Ferguson: 4 ओव्हर, 4 मेडन, 3 विकेट; लॉकी फर्गुसनने इतिहास रचला!
बचतीचा जबरदस्त फॉर्मुला, लाखोंची सेव्हिंग करणारा 50:30:20 फॉर्मुला नेमका आहे तरी काय? 
बचतीचा जबरदस्त फॉर्मुला, लाखोंची सेव्हिंग करणारा 50:30:20 फॉर्मुला नेमका आहे तरी काय? 
नाशिक टायटन्सचा प्ले ऑफमध्ये प्रवेश; मुकेश चौधरी, अर्थव काळे चमकले
नाशिक टायटन्सचा प्ले ऑफमध्ये प्रवेश; मुकेश चौधरी, अर्थव काळे चमकले
उघड्या वायरने घेतला तिघांचा जीव, वारसांना 4 लाखांची मदत; अजित पवारांकडून कारवाईचेही निर्देश

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे समजावून सांगा; लक्ष्मण हाकेंची भेट पंकजांचा सरकारला सवाल

Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ

मतमोजणीचा वाद रंगला, आता ठाकरेंच्या आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल; रवींद वायकरांची होती तक्रार

Embed widget