![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ABP Majha Headlines : 06 PM : 29 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 06 PM : 29 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मध्य रेल्वेवर १ आणि २ जूनला महामेगाब्लॉक..शुक्रवार ते रविवार दरम्यान लांब पल्ल्याच्या ७२ एक्स्प्रेस रद्द, सीएसएमटी आणि ठाणे स्थानकांच्या फलाट रुंदीकरणासाठी ३६ तासांचा ब्लॉक..
दोन गाड्यांमध्ये रेस लावल्यामुळंच पुण्यातला अपघात, नाना पटोलेंचा गंभीर आरोप, एका गाडीत आमदाराचा मुलगा उपस्थित असल्याचाही दावा
अजय तावरेकडून वैद्यकशास्त्र विभागप्रमुखपदाचा चार्ज काढला, ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात कारवाई, आरोपी अतुल घटकांबळेचं निलंबन
ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी विशाल अगरवालचे डॉ तावरेला १४ कॉल्स, पुणे अपघात प्रकरणात पुणे पोलिसांकडून मोठा खुलासा
२०१८ सालच्या प्रसूती प्रकरणातही अजय तावरेकडून चुकीचा रिपोर्ट, मुलानी आणि शेख कुटुंबाचा आरोप, तावरेचे अनेक कारनामे बाहेर यायला सुरुवात
अजय तावरेकडे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरचीही माहिती, गिरीश महाजनांकडे अंगुलीनिर्देश करत सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप
![9 Second News | 9 सेकंदमध्ये बातमी राज्यातील बातम्यांचा वेगवाना आढावा सुपरफास्ट ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/53194ee031a08daf8d71bbcb88b187a51720460139354977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Zero Hour | तुंबलेल्या मुंबईला कोण जबाबदार? अधिवेशनातही पावसावरून जोरदार चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/4c8b1e53217608681771001c21ff46c81720458820519977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines | एबीपी माझा 10 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/e4cc5cdadc403cb2046d2ac62d97f6881720457557903977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines | एबीपी माझा 09 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/d67d1f3ce1ffb6a6d715027f6067427d1720453604341977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Manoj Jarange Full Speech : भुजबळ मला गावठी म्हणतात...मला लग्न करायचे का तुझ्या सोबत?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/0449d62b5118db35391d08148478f85a1720453335315977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)