एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 05 PM : 09 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये ६४ मंत्री शपथ घेणार, ५२ लोकसभेचे तर १२ राज्यसभेचे खासदार मंत्री होणार 

मोदींच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक १२ मंत्री उत्तर प्रदेशचे, तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी, राज्याला ६ मंत्रिपदांचा मान

मोदींच्या मंत्रिमंडळात पाच महिलांना संधी, सीतारामन, शोभा करंदालजे, अन्नपूर्णा देवी अनुप्रिया पटेलांचीही मंत्रिपदं कायम, रक्षा खडसेंना प्रथमच मंत्रिपदाची संधी

मोदींच्या मंत्रिमंडळात पाच महिलांना संधी, सीतारामन, शोभा करंदालजे, अन्नपूर्णा देवी अनुप्रिया पटेलांचीही मंत्रिपदं कायम, रक्षा खडसेंना
प्रथमच मंत्रिपदाची संधी

अमित शाह, राजनाथ सिंग, पियूष गोयल, नितीन गडकरी घेणार मंत्रिपदाची शपथ, एस जयशंकर यांनाही मंत्रिपदाचा कॉल, तिसऱ्या टर्मची टीम मोदी ठरली

पुण्याचे मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी, रक्षा खडसेंनाही शपथविधीचा फोन, तर विदर्भातून शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांना संधी

रामदास आठवलेंनाही मंत्रिपद शपथविधीचं आमंत्रण, मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्येही आरपीआयला मानाचं पान

नारायण राणे आणि भागवत कराड यांना मंत्रिपदासाठी फोन नाहीच, मराठवाडा आणि कोकण मंत्रिपदापासून वंचित

राज्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा, सिंधुदुर्गात गेल्या २४ तासात १२१ मिलीमीटर पावसाची नोंद, तर कुडाळमध्येही १५७ मिलीमीटर पावसाची नोंद

मुंबईत मान्सून दाखल तर ११ जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापणार... उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात विस्तारणार मान्सून

मुंबई मेट्रो ३ ची आरे ते बीकेसी मार्गीका जुलैपर्यंत सुरू होणार... तर उद्यापासून मेट्रो३ च्या एका लाईनची चाचणी होणार

अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्याचा मार्ग मोकळा, दोन एकर जागा देण्यास उत्तर प्रदेश सरकारची मंजुरी
((अयोध्येत महाराष्ट्र सदनाचा मार्ग मोकळा))

एटीसीच्या चुकीमुळे दोन विमानं एकाच वेळी एकाच रनवेवर, मुंबई विमानतळावर शुक्रवारी मोठी दुर्घटना टळली
((मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला))

ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात आज भारत-पाकिस्तान आमनेसामने, न्यूयॉर्कमधील मैदानावर दोन्ही संघ भिडणार.

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Rajkumar Shinde Exclusive : प्रहारचे आमदार एकानाथ शिंदेंच्या गळाला; बच्चू कडू्ंना धक्का
Rajkumar Shinde Exclusive : प्रहारचे आमदार एकानाथ शिंदेंच्या गळाला; बच्चू कडू्ंना धक्का

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Rajkumar Shinde Exclusive : प्रहारचे आमदार एकानाथ शिंदेंच्या गळाला; बच्चू कडू्ंना धक्काTop 25 : टॉप 25 न्यूज : 6 PM : 6 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAshtvinayak Yatra : अष्टविनायक यात्रा रांंजणगावात; घरगुती गणपती सजावट स्पर्धा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget