एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Latur Onion : लातूरच्या बाजारात कांद्याची मोठ्याप्रमाणात आवक, चौपट वाहनं आल्यानं प्रचंड कोंडी
लातूर येथील महात्मा फुले भाजीपाला बाजारामध्ये आज कांदा, बटाटा, वांगी यासह मिरच्यांची तुफान आवक झाली आहे. आज दुपारपासूनच भाजी बाजाराकडे वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या... लातूर जिल्ह्याला लागून असलेल्या कर्नाटकातील भाग धाराशिव जिल्हा आणि त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू होती... आज कांद्याचा लिलाव असतो यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लातूर बाजाराकडे आपला माल घेऊन येणे पसंत केलं होतं... या सर्व कारणामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा निर्माण झाल्या.
लातूर
![Neet Paper Leak Racket : नीट परीक्षा घोटाळ्यात रॅकेट कसं काम करायचं ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/71d791de02d964528d731817fce563231719297861220719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Neet Paper Leak Racket : नीट परीक्षा घोटाळ्यात रॅकेट कसं काम करायचं ?
![Latur : लातूरच्या रेणा मध्यम प्रकल्पात 20 ते 22 टक्के पाणीसाठ्यात वाढ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/fb5ba65411374ccdd171ea2af32e87e4171818924228090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Latur : लातूरच्या रेणा मध्यम प्रकल्पात 20 ते 22 टक्के पाणीसाठ्यात वाढ
![Sachin Munde Pankaja Munde Case : पंकजाताई हरल्यास सचिन गेला...अन् सचिन खरचं गेला..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/10/0134b465d0b71829a68f1472c4d699d01718002081716261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sachin Munde Pankaja Munde Case : पंकजाताई हरल्यास सचिन गेला...अन् सचिन खरचं गेला..
![Shivajirao Kalge Latur : लातूरकर काँग्रेसच्या बाजूने कौल देतील; शिवाजीराव काळगेंना विश्वास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/03/9128c12367dec976adc58738d8bec5391717419125197719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Shivajirao Kalge Latur : लातूरकर काँग्रेसच्या बाजूने कौल देतील; शिवाजीराव काळगेंना विश्वास
![Latur Water Crisis Drought : नदी काठी गाव पण पाणी विकत घेण्याची वेळ, दुष्काळाचं भयाण सत्य!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/02/a4521dca1bdeac94ba971169122528871717300191107261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Latur Water Crisis Drought : नदी काठी गाव पण पाणी विकत घेण्याची वेळ, दुष्काळाचं भयाण सत्य!
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement