एक्स्प्लोर
Kolhapur News : धक्कादायक! मुंबईत्या मेठ्या रुगणालयाची घोडचूक; मृतदेहांची केली अदलाबदल
मरणानं केली सुटका, जगण्याचं छळले होते अशी सुरेश भटांची अजरामर कविता आहे. मात्र कोल्हापुरातली एक बातमी पाहून तुम्हाला वाटेल, जगण्याचं तर छळले होतेच, पण मरणानंतरही सुटका झालीच नाही. याचं कारण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील वरणगे पाडळी गावात राहणाऱ्या कृष्णात पाटील यांच्यावर मुंबईतल्या एका मोठ्या रुग्णालयात उपचार सुरू होते. दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला. हे दुःख कमी म्हणून की काय तर रुग्णालयाकडून जेव्हा हा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्याची वेळ आली, तेव्हा चुकून दुसराच मृतदेह सोपवण्यात आला. ही बाब लक्षात आली जेव्हा त्यांत्या मृतदेहावर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार सुरू होते. त्यामुळे मृतदेह पुन्हा मुंबईला न्यावा लागला, आणि मग कृष्णात पाटील यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
कोल्हापूर
Kolhapur Boy On Buldhana Hair Loss | माझ्या औषधामुळे बुलढाण्यातील टक्कल पडलेल्यांना केस येऊ शकतात,'या' तरुणाचा दावा
Vishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेश
Special Report Kolhapur Pandurang Tatya : डॉक्टर म्हणाले डेड पण तात्या चालत पोहोतले घरी
Kolhapur Dead man alive : हार्ट अटॅकने मृत्यू,पार्थिव घरी आणताना तात्या जिंवत,कुटुंबियांचा दावा
Kolhapur : कोल्हापुरात चमत्कार! मृतदेह घरी आणताना ॲम्बुलन्स खड्ड्यात आपटली अन् आजोबा जिवंत झाले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
नाशिक
भारत
अर्थ बजेटचा 2025
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement