एक्स्प्लोर
Advertisement
CM Eknath Shinde : शिंदेंनी घेतली विनय कोरे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांची घेतली भेट
CM Eknath Shinde : शिंदेंनी घेतली विनय कोरे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांची घेतली भेट मुख्यमंत्री एकनाथशिंदेंनी हातकणंगले मतदारसंघात मध्यरात्री गाठीभेटी घेतल्यात.. धैर्यशील मानेंना विजयी करण्यासाठी शिंदेंनी कसली कंबर कसली असून मध्यरात्री १ वाजता त्यांनी आमदार विनय कोरेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.. तर रात्री अडीच वाजता मुख्यमंत्र्यांनी जयसिंगपूरमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या घरी भेट घेतली..यानंतर मुख्यमंत्री शिंदे पहाटे मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत
कोल्हापूर
Kolhapur laser Light Special Report:कोल्हापुरात 'लेझर शो' किरणांमुळे तरूणाच्या डोळ्यांना गंभीर इजा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
क्रिकेट
राजकारण
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement