एक्स्प्लोर
Jalna OBC Sabha : अंबडमध्ये ओबीसींची महाएल्गार सभा, भुजबळ, पंकजा मुंडेंसह ओबीसी नेते उपस्थित राहणार
जालन्यातील ओबीसींच्या महाएल्गाराची, जालन्यातील अंबड येथे आरक्षण बचाव एल्गार सभेचे आयोजन करण्यात आलंय. या सभेला छगन भुजबळ, पंकजा मुंडे, विजय वडेट्टीवार, महादेव जानकर आणि पडळकर हजर राहणार आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी ही भव्य सभा होणार आहे. मराठा आंदोलन पेटलेल्या अंतरवली सराटीपासून अवघ्या 20 किमी अंतरावर अंबड येथे ओबीसी मोर्चाची जाहीर सभा आहे.
जालना
Dhananjay Deshmukh Jalna : माझा जीव गेला तरी न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही
Vaibhavi Santosh Deshmukh माझ्या वडिलांना का मारलं.. संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
Jalna Manoj Jarange : धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी षडयंत्र, मनोज जरांगे यांची टीका
Jalnaगुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही अपेक्षा Dhananjay Deshmukh;जनआक्रोश मोर्चासाठी देशमुख कुटुंब दाखल
Arjun Khotkar Jalna : शहरात पदयात्रा काढत खोतकरांच्या परिवाराचा प्रचार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement