Babanrao Lonikar on Audio Clip : बबनराव लोणीकरांकडून Rajesh Tope यांना शिवीगाळ, रेकॉर्डींग व्हायरल
Babanrao Lonikar on Audio Clip : बबनराव लोणीकरांकडून राजेश टोपेंना घृणास्पद शिवीगाळ, रेकॉर्डींग व्हायरल
आता एक बातमी राजकारणाच्या मागच्या खलबताची.. बातमी जालना जिल्ह्यातली आहे. जालन्यातील दोन ज्येष्ठ नेत्यांमधील फोनद्वारे झालेल्या संभाषणाची.. एक भाजपचे तर दुसरे शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे.. जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या बिनविरोध निवडीत कुणाकुणाची वर्णी लावायची याचं सर्व प्लॅनिंग झालं, हे प्लॅनिंग झालं शिंदे गटाचे जालन्यातील नेते अर्जून खोतकर यांच्या बंगल्यावर.. पण प्लॅनिंगला तिसऱ्याच एका ज्येष्ठ नेत्याने सुरुंग लावला. ठरल्याप्रमाणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी बबनराव लोणीकर यांच्या मुलाची निवड झाली नाही, त्याचा राग त्यांनी राजेश टोपे यांच्यावर काढला. ही व्हायरल फोन क्लिप आम्ही तुम्हाला पूर्ण ऐकवू शकत नाही. पण राजकीय नेत्याचं अंतरंग किती घृणास्पद असतं याचा उलगडा व्हावा.
![Dhananjay Deshmukh Jalna : माझा जीव गेला तरी न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/10/53d80ede48f9b4957a27d2d20f01b545173651364543790_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Vaibhavi Santosh Deshmukh माझ्या वडिलांना का मारलं.. संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/10/fe139a782832dc60a36e7e1901842c26173651328053190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Jalna Manoj Jarange : धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी षडयंत्र, मनोज जरांगे यांची टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/10/336c08f14a05b8fc605550e0d39225901736500601389718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Jalnaगुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही अपेक्षा Dhananjay Deshmukh;जनआक्रोश मोर्चासाठी देशमुख कुटुंब दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/10/987387131217e9dfa1ff348d24e7d1841736491689020718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Arjun Khotkar Jalna : शहरात पदयात्रा काढत खोतकरांच्या परिवाराचा प्रचार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/16/fe26fad886c54ebf8ec98d23f98d016f1731746148024719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)