एक्स्प्लोर
Jalgaon : मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह बोलणं भोवलं, पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले तडकाफडकी निलंबित
मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलँय.. बकाले यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला होता
आणखी पाहा


















