एक्स्प्लोर
Eknath Khadse Andolan : जळगाव दूध संघातील चोरी प्रकरणात गुन्हा नोंदवा, एकनाथ खडसेंचं आंदोलन
जळगाव दूध संघात झालेल्या चोरीप्रकरणी गुन्हा नोंद करावा म्हणून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी रात्रभर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडलाय. या प्रकरणी नऊ तास पाठपुरावा केल्यानंतर जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करून घेतला असला तरी गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. त्यामुळे खडसे यांनी कार्यकर्त्यांसह रात्रभर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडलाय.
जळगाव
Gulabrao Patil on Sanjay Raut : संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस, जिथे जातील तिथे सगळं संपत- गुलाबराव
Gulabrao Patil On Sanjay Raut : संजय राऊत काय फार मोठे भविष्यकार नाहीत, पुढे खासदार होतील का? स्वत:चं भविष्य तपासावं - गुलाबराव पाटील
Jalgaon NCP | Dr Satish Anna Patil आणि Gulabrao Deokar अजित पवारांच्या पक्षात?,शरद पवार पक्षाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता
Girish Mahajan Dance Jalgaon : गिरीश महाजन यांचा तुफान डान्स, डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त जळगावात रॅली
Girish Mahajan : जळगावात मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला लोखंडी रॉड लागल्यानं दुखापत, कसा घडला अपघात?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement














