एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2025 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्यासह सी.सदानंदन मास्तर, हर्षवर्धन श्रृंगला अन् मिनाक्षी जैन यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवड; चारही खासदारांची A टू Z माहिती एका क्लिकवर https://tinyurl.com/2xaxcue2  राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवड; आता संतोष देशमुख प्रकरणाचं काय?, उज्जवल निकम म्हणाले, मी विशेष कायदेतज्ज्ञांसोबत बोलून ठरवणार https://tinyurl.com/5n8untdk  उज्वल निकमांना मी नाही जनतेनं पाडलं, पण मागून आलेल्यांना भाजपने संधी दिली; राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवड होताच काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/5n8u9ef 

2. संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासलं, डोक्यावर ओतली शाई; अक्कलकोटमध्ये गोंधळ https://tinyurl.com/6butuk5n  बापाच्या पावलांवर पाऊल टाकलं, मनोज जरांगे अन् प्रणिती शिंदेंच्या भेटीवर संतापले लक्ष्मण हाके, खासदारांवर बोचरी टीका https://tinyurl.com/4saufn95 

3. देवेंद्र पावले नाहीतर जेलमध्ये गेले असता, आता तरी सुधरा; मंत्री जयकुमार गोरेंचा माजी विधानसभा सभापती रामराजेंवर हल्लाबोल https://tinyurl.com/3c5z5966 संजय राऊतांनी वायफळ बडबड बंद करावी, नाहीतर त्यांना वेगळ्या पद्धतीने तोंड द्यावे लागेल; शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांचा थेट इशारा https://tinyurl.com/vnmnvdy8 

4. आता संभ्रम नको, दोन ठाकरेंची युती होणे गरजेचे; सामनाच्या रोखठोकमधून भाष्य, राज ठाकरेंच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा https://tinyurl.com/bdh349uu  राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर, उद्यापासून नाशकात मनसैनिकांना तीन दिवस 'बूस्टर डोस'; शिबीरासाठी 'लकी' जागेची निवड https://tinyurl.com/mu5n3y2a 

5. एकीकडे मनसे अन् शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची चर्चा; दुसरीकडे बाळा नांदगावकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, आताही वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू शकतो https://tinyurl.com/2fn4t9xj  शिंदे गटाच्या चार भ्रष्ट नेत्यांची एसआयटी चौकशी करा, संजय राऊतांनी थेट नावं घेत देवेंद्र फडणवीसांकडे केली मोठी मागणी https://tinyurl.com/y4zwe9ex 

6. आयटी पार्क हिंजवडीत समस्यांवरून अन् छोट्या रस्त्यांवरून अजित पवार ॲक्शन मोडमध्ये; म्हणाले, 'जे आडवं येईल त्याला उचला; त्याशिवाय हे होणार नाही' https://tinyurl.com/25fx83u9  नागपुरात पावसामुळे अनेक रस्ते जलमय, नितीन गडकरी अधिकाऱ्यांवर संतापले, म्हणाले, नालेसफाईच्या नावाखाली केवळ दिखावा केला का? https://tinyurl.com/mp5ffjev 

7. संभाजीनगरमधील समृद्धी महामार्गाच्या सांगवी टोल नाक्यावर कर्मचाऱ्याकडून गोळीबार, 'पिस्तूल खरी की खोटी' दाखवताना गोळी झाडली अन् थेट एकाच्या पोटात घुसली; दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार https://tinyurl.com/mrxx6hyz  नाशिकमध्ये GST कार्यालयातील कर्मचाऱ्याकडून कोट्यवधीची फसवणूक; आर्थिक पिळवणूक झालेल्या नागरिकाने चिठ्ठी लिहून जीवन संपवलं https://tinyurl.com/ycxhktmm 

8. युनेस्काच्या यादीत आलेल्या पुण्यातील लोहगड किल्ल्याचा प्रदीर्घ इतिहास, सूरतेची लूट केलेलं धन इथंच ठेवलेलं; इतिहासकार संदीप तापकिरांनी दिली इतंभू माहिती https://tinyurl.com/4cce865a  रायगड जिल्ह्यातील छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव 'किल्ले रायगड ग्रुप ग्रामपंचायत'; ग्रामस्थांचा नामांतराला पाठिंबा, ग्रामसभेत ठराव मंजूर https://tinyurl.com/bdd57saj 

9. भारतीय सैन्याकडून ड्रोन हल्ला, नेता ठार, 19 जखमी झाल्याचा उल्फाचा दावा; लेफ्टनंट महेंद्र रावत स्पष्टच म्हणाले, या घटनेबाबात काहीही माहिती नाही https://tinyurl.com/my3ztehb  तामिळनाडूतील तिरुवल्लर जिल्ह्यात डिझेलने भरलेल्या मालगाडीच्या डब्यात स्फोट, धरती हादरली; सुदैवाने जिवीतहानी नाही, पण चेन्नईला जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलले  https://tinyurl.com/4mtn49kk  

10. भारत विरुद्ध इंग्लंड: तिसऱ्या कसोटीतील चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने दिले सुरुवातीचे 4 धक्के; पण जो-रूट-स्टोक्स ठाम उभे, दुपारच्या जेवणापर्यंत इंग्लंडकडे 98 धावांची आघाडी https://tinyurl.com/yrnud3f8 गिलचा 'दबंग' अंदाज, बोट दाखवलं अन् संतापला इंग्लंडचा माजी दिग्गज! कोहलीशी केली थेट तुलना, म्हणाला, हे शोभत नाही https://tinyurl.com/ycx4bj5 

एबीपी माझा स्पेशल

1. उज्ज्वल निकमांसह चार जणांची राज्यसभेवर वर्णी,राष्ट्रपती नामनिर्देशित खासदारांना किती पगार मिळतो? https://tinyurl.com/2ruaeudy 

2. अवघ्या चार दिवसांपूर्वी पीएम मोदींना सर्वोच्च नागरी पुरस्कार देणाऱ्या ब्राझीलचा भारताला तगडा झटका, क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याच्या चर्चा थांबवल्या  https://tinyurl.com/57ecztw3 

3. बी.एड. दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनीने कॉलेज कॅम्पसमध्ये स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेतलं; एचओडीकडून लैंगिक छळ झाल्यानं टोकाचं पाऊल, प्राचार्याची उचलबांगडी https://tinyurl.com/muasjpru 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
Parli Nagarparishad Election Result 2025: चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका; परळीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने बजरंग सोनवणेंना सुनावलं
चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका; परळीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने बजरंग सोनवणेंना सुनावलं
BMC Election 2026: मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज यांचं नाव निश्चित, ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज यांचं नाव निश्चित, ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

व्हिडीओ

Raj Thackeray On Yuti : जास्त ताण नका, राज ठाकरेंच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना
Sunil Shelke : कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर दादांच्या आमदाराला मंत्रीपदाची अपेक्षा! शेळके काय म्हणाले.
Nagar Parishad Nagar Panchayat Election : 22 Dec 2025 : धुरळा निवडणुकीचा Superfast News : ABP Majha
Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
Parli Nagarparishad Election Result 2025: चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका; परळीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने बजरंग सोनवणेंना सुनावलं
चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका; परळीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने बजरंग सोनवणेंना सुनावलं
BMC Election 2026: मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज यांचं नाव निश्चित, ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज यांचं नाव निश्चित, ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Maharashtra Local Body Election: राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या नगराध्यक्षाची भलतीच चर्चा, पण दुर्दैवाने फक्त एका मताने हार नशिबी आलेला तो 'कमनशीबी' उमेदवार कोण?
राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या नगराध्यक्षाची भलतीच चर्चा, पण दुर्दैवाने फक्त एका मताने हार नशिबी आलेला तो 'कमनशीबी' उमेदवार कोण?
BMC Election 2026: मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
Sunil Shelke : माणिकराव कोकाटेंच्या रिक्त मंत्रिपदासाठी सुनील शेळकेंनी शड्डू ठोकला? म्हणाले, प्रत्येकाची महत्वाकांक्षा...
माणिकराव कोकाटेंच्या रिक्त मंत्रिपदासाठी सुनील शेळकेंनी शड्डू ठोकला? म्हणाले, प्रत्येकाची महत्वाकांक्षा...
WTC Latest Points Table: भारत, इंग्लंड OUT...ऑस्ट्रेलियाचा सलग 3 कसोटी सामन्यात विजय, WTC च्या Points Table मध्ये उलथापालथ
भारत, इंग्लंड OUT...ऑस्ट्रेलियाचा सलग 3 कसोटी सामन्यात विजय, WTC च्या Points Table मध्ये उलथापालथ
Embed widget