एक्स्प्लोर
Advertisement
COVID-19 Vaccine : 'Zycov-D'ला आपातकालीन वापरास DGCIची परवानगी,12 वर्षांवरील मुलांना लस घेता येणार
लहान मुलांचं लसीकरण कधी सुरु होणार याची देशभरातल्या पालकांना प्रतीक्षा आहे आणि ही प्रतीक्षा लवकरच संपण्याची चिन्ह आहेत. कारण डीजीसीआयनं झायडस कॅडिला कंपनीच्या ‘झायकोव्ह-डी’ लशीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळं भारतात परवानगी मिळालेल्या लशीची संख्या सहावर पोहचली आहे. दरम्यान ‘झायकोव्ही-डी’ लस बारा वर्षांवरच्या मुलांना दिली जाऊ शकते. दरम्यान, आरोग्य विभागानं १२ वर्षांवरच्या मुलांच्या लसीकरणाचा अद्याप कार्यक्रम जाहीर केलेला नाही. त्यामुळं मुलांचं लसीकरण कधी सुरु होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ‘झायकोव्ही-डी’ लशीचं महत्त्वाचं वैशिष्टय म्हणजे ही जगातली पहिली डीएनए बेस्ड लस आहे.
महाराष्ट्र
Shakitpith Kolhapur Mahamarg : कसा असणार शक्तिपीठ महामार्ग? 'माझा'चा स्पेशल रिपोर्ट
Special Report Currency Found: राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या बाकाखाली 500 च्या नोटा
Zero Hour Mahayuti Fight : पालकमंत्रीपदावरुन महायुतीत चढाओढ? कुणाची वर्णी लागणार?
Zero Hour Devendra Fadnavis Exclusive :देवेंद्र फडणीस मित्र पक्षांच्या महत्वकांक्षा कश्या संभाळणार?
Zero Hour Kalidas kolambkar : कालिदास कोळंबकर, हंगामी अध्यक्षांकडून आमदारांना पद, गोपनीयतेची शपथ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement