एक्स्प्लोर

Apple Event मध्ये AirPods Pro 3 लाँच, मनोरंजनासह हॉर्ट रेट ट्रॅकिंग फीचरची सोय, किंमत किती? 

Apple Event 2025 Live Airpods Pro 3 Launched: ॲपल कॅलिफोर्नियाच्या क्यूपर्टिनोमध्ये सुरु असलेल्या कार्यक्रमात आयफोन 17 लाँच केला आहे. त्यापूर्वी नव्या एयरपॉड्स प्रो 3 ला लाँच करण्यात आलं आहे.    

Apple Event 2025 Live: ॲपल ईकोसिस्टीम यूजर्ससाठी कंपनीनं आणखी एक उत्पादन लाँच केलं आहे. अमेरिकेच्या क्यूपर्टिनोमध्ये मध्ये ॲपल पार्कमध्ये आयोजित कार्यक्रमात कंपनीनं आयपफोन लाँच केला त्यासोबत एअरपॉडस प्रो 3 लाँच केलं आहे. एअरपॉडस प्रोमध्ये नवं आर्किटेक्चर वापरण्यात आलं आहे. ज्यामुळं ऑडिओ अनुभव आणखी चांगला करते. यापूर्वीच्या ॲपलच्या एअरपॉडच्या तुलनेत नव्या एअरपॉडसमध्ये सक्रिय नॉइस कॅन्सलेशन दुप्पट क्षमतेनं कार्यरत राहील. यामध्ये लाइव्ह ट्रान्सलेशनची देखील सुविधा मिलेल.  

Apple AirPods Pro 3 ची वैशिष्ट्ये

ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक (Tim Cook) यांनी नव्या एअरपॉड्स (AirPods) संदर्भात नव्याने डिझाईन केलेल्या लिक्विड ग्लास यूआय (Liquid Glass UI) चे महत्त्व आणि वैशिष्ट्ये सांगितली. कुक म्हणाले की ॲपलच्या प्रत्येक तंत्रज्ञानामध्ये यूजर्सची काळजी घेण्याची तत्वे अंतर्भूत आहेत. 

ॲपल एअरपॉड्स हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय इयरफोन्सपैकी एक आहेत. एअरपॉड्स प्रो (AirPods Pro) मध्ये एंड-टू-एंड हिअरिंग फंक्शनॅलिटी (end to end hearing functionality) उपलब्ध करून दिली गेली आहे. तसेच ॲपल सातत्याने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करत असून पुढील पिढीचे एअरपॉड्स आणण्यासाठी कंपनी सातत्याने नवकल्पना करत आहे.

एअरपॉड्स प्रो 3 (AirPods Pro 3) मध्ये याआधीच्या मॉडेलच्या तुलनेत दुप्पट अ‍ॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन (Active Noise Cancellation) आहे आणि ते चारपट अधिक प्रभावी ठरते. यामधील ट्रान्सपेरन्सी मोड (Transparency Mode) मुळे वापरकर्त्यांना आजूबाजूचे आवाज स्पष्टपणे ऐकू येतात.

ॲपल एअरपॉड्स प्रो 3 (Apple AirPods Pro 3) आजपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाले असून 19 सप्टेंबरपासून विक्रीसाठी बाजारात येणार आहेत. यांची किंमत 200 -249 डॉलर्स (USD 200-249) इतकी ठेवण्यात आली आहे. मात्र भारतातील किंमत (India Price) अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. यासाठी प्री बुकिंग करता येऊ शकतं. 

एअरपॉडस प्रो 3 मध्ये आरोग्यविषयक एक फीचर लाँच केलं आहे. या एअरपॉडसद्वारे ऑडिओ ऐकवण्यासह हॉर्ट रेट देखील ट्रॅक केला जाणार आहे.   

ॲपलनं सांगितल की एअरपॉडसमध्ये LED ऑप्टिकल सेन्सर आहेत. जे रक्त प्रवाहाच्या आधारे ह्रदयाच्या ठोक्यांवर नजर ठेवेल. मोठ्या बदलांसह ॲपलनं एअर फोनला डिझाईन केलं आहे. पहिल्या एअरपॉडसच्या तुलनेत नवे योग्यप्रकारे कानात फीट होतील. याशिवाय चार्जिंग केसमध्ये देखील बदल पाहायला मिळाले आहेत. एअरपॉडस 4 च्या प्रमाणं यामध्ये नवे टच कंट्रोल दिले गेले आहेत. यामुळं ॲपल डिव्हाइससोबत यचं पेअरिंग करणं सोप होईल.यूजर्स टॅप करुन आयफोन किंवा दुसऱ्या ॲपल उपकराशी डिव्हाइस कनेक्ट करु शकतात.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar NCP in BMC Election: अजित पवारांकडून पुण्यात गुंडाच्या टोळ्यांत तिकिट वाटप; मुंबईतही एकनाथ शिंदेपेक्षा वरचढ ठरले! किती जागांवर उमेदवार रिंगणात?
अजित पवारांकडून पुण्यात गुंडाच्या टोळ्यांत तिकिट वाटप; मुंबईतही एकनाथ शिंदेपेक्षा वरचढ ठरले! किती जागांवर उमेदवार रिंगणात?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2025 | मंगळवार
BMC Election: इकडं राहुल नार्वेकरांच्या घरात तब्बल तिघांना भाजपची उमेदवारी अन् तिकडं थेट मुंबई भाजप उपाध्यक्षांनीच बंडाचं निशाण फडकावलं!
इकडं राहुल नार्वेकरांच्या घरात तब्बल तिघांना भाजपची उमेदवारी अन् तिकडं थेट मुंबई भाजप उपाध्यक्षांनीच बंडाचं निशाण फडकावलं!
Maharashtra Mahnagarpalika Election 2026: शेवटच्या दिवशी राज्यभरात उद्रेक, युती-आघाडींमध्ये बिघाडी, कोणत्या मनपात लढत कशी?
शेवटच्या दिवशी राज्यभरात उद्रेक, युती-आघाडींमध्ये बिघाडी, कोणत्या मनपात लढत कशी?

व्हिडीओ

Raj Thackeray At Matoshree : राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
Sambhajinagar Angry Candidate : तिकीट नाकरलं, भाजप महिला पदाधिकाऱ्याचा संभाजीनगरमध्ये तुफान राडा
Sana Malik on BMC Election : आमच्या शिवाय मुंबईचा महापौर बसणार नाही,सना मलिकांचा दावा
Pune Mahapalika Election : एबी फॉर्मसाठी थंडीतही कार्यकर्त्यांनी ठोकला मुक्काम
Rahul Chavan On Eknath Shinde : पक्षाने माझा केसाने गळा कापला, शिंदेंसोबत गेलेल्या राहुल चव्हाणांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar NCP in BMC Election: अजित पवारांकडून पुण्यात गुंडाच्या टोळ्यांत तिकिट वाटप; मुंबईतही एकनाथ शिंदेपेक्षा वरचढ ठरले! किती जागांवर उमेदवार रिंगणात?
अजित पवारांकडून पुण्यात गुंडाच्या टोळ्यांत तिकिट वाटप; मुंबईतही एकनाथ शिंदेपेक्षा वरचढ ठरले! किती जागांवर उमेदवार रिंगणात?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2025 | मंगळवार
BMC Election: इकडं राहुल नार्वेकरांच्या घरात तब्बल तिघांना भाजपची उमेदवारी अन् तिकडं थेट मुंबई भाजप उपाध्यक्षांनीच बंडाचं निशाण फडकावलं!
इकडं राहुल नार्वेकरांच्या घरात तब्बल तिघांना भाजपची उमेदवारी अन् तिकडं थेट मुंबई भाजप उपाध्यक्षांनीच बंडाचं निशाण फडकावलं!
Maharashtra Mahnagarpalika Election 2026: शेवटच्या दिवशी राज्यभरात उद्रेक, युती-आघाडींमध्ये बिघाडी, कोणत्या मनपात लढत कशी?
शेवटच्या दिवशी राज्यभरात उद्रेक, युती-आघाडींमध्ये बिघाडी, कोणत्या मनपात लढत कशी?
भाजपच्या चांदा ते बांदापर्यंत आयारामांना पायघड्या घालत रेड कार्पेट, नवनाथ बनना सुद्धा 'बक्षिसी'; सुषमा अंधारेंचा 'केशवराव' म्हणत फक्त आठच शब्दात खोचक टोला
भाजपच्या चांदा ते बांदापर्यंत आयारामांना पायघड्या घालत रेड कार्पेट, नवनाथ बनना सुद्धा 'बक्षिसी'; सुषमा अंधारेंचा 'केशवराव' म्हणत फक्त आठच शब्दात खोचक टोला!
PMC Election 2026 : पुणे महापालिकेत युती आघाडी कागदावरच, सर्व पक्ष रिंगणात उतरले, पुण्यात बहुरंगी लढतींचं चित्र
पुणे महापालिकेत युती आघाडी कागदावरच, सर्व पक्ष रिंगणात उतरले, पुण्यात बहुरंगी लढतींचं चित्र
BMC Election : मुंबईत प्रकाश सुर्वेंविरोधात शिवसैनिकांची निदर्शनं, वॉर्ड क्रमांक 3 भाजपकडे गेल्यानं सुर्वेंना काळे झेंडे दाखवले, प्रविण दरेकरांचा भाऊ रिंगणात
आमदार प्रकाश सुर्वेंविरोधात शिवसैनिकांची निदर्शनं, वॉर्ड क्रमांक 3 भाजपकडे गेल्यानं सुर्वेंना काळे झेंडे दाखवले
BMC Election: इकडं भाजपच्या आयारामांना पायघड्या घालून रेड कार्पेट, चेंबूरमध्ये निष्ठावंतांचा नाराजीचा स्फोट; तिकडं माजी खासदार राहुल शेवाळेंच्या निर्णयानं भूवया उंचावल्या!
इकडं भाजपच्या आयारामांना पायघड्या घालून रेड कार्पेट, चेंबूरमध्ये निष्ठावंतांचा नाराजीचा स्फोट; तिकडं माजी खासदार राहुल शेवाळेंच्या निर्णयानं भूवया उंचावल्या!
Embed widget