ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 सप्टेबर 2025 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. नेपाळमध्ये तरुणाईचे आंदोलन चिघळले, संसदेत जाळपोळ, पंतप्रधान केपी ओली शर्मा यांचा अखेर राजीनामा, तातडीने दुबईसाठी निघणार; GEN-Z समोर नेपाळ सरकार झुकले https://tinyurl.com/axu7d8uc नेपाळमध्ये आता Gen Z चा रॅपर पंतप्रधान होणार; कर्नाटकात शिक्षण, ओलींना हटवलं, बालेन शाहांचा रॅपर ते पंतप्रधान रंजक प्रवास https://tinyurl.com/33chytzj
2. नेपाळमध्ये संसद पेटवली, न्यायालयातही जाळपोळ; पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर मंत्र्यांच्या घरांवर हल्लाबोल, आंदोलकांनी तुरुंग फोडून उपपंतप्रधानांना सोडवलं https://tinyurl.com/3bmtfd34 नेपाळसारखी परिस्थिती कुठल्याही देशात होऊ शकते, भारत माता की जय, वंदे मातरम; नेपाळच्या संसदेत जाळपोळ होताच संजय राऊतांचे सूचक ट्विट https://tinyurl.com/zkf9abve
3. देशातील उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् सोनिया गांधींचं मतदान; सी.पी राधाकृष्णन, बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत, निकालाची उत्सुकता शिगेला https://tinyurl.com/2enazxf8 भारतासाठी नेपाळ नेहमीच खास! दोन्ही देशांमध्ये एकूण 8 अब्ज डॉलर्सचा व्यापार https://tinyurl.com/4zvyh43z
4. मराठा कुणबी आरक्षणाचा जीआर रद्द करा, छगन भुजबळांची नाराजी कायम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र https://tinyurl.com/374nbtjd देवेंद्र फडणवीसांनी त्याला जेलमध्ये टाकायला पाहिजे, तो सरकारचा बाप नाही''; छगन भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरुन जरांगे पाटील संतापले https://tinyurl.com/yrzb5esc
5. राज्य सरकारचे 4 मोठे निर्णय; शेतकऱ्यांना वीज दर सवलतीसाठी मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ, मीरा-भाईंदर, अकोला, छ. संभाजीनगर, रायगडसाठीही महत्वाचे निर्णय https://tinyurl.com/23ebv2zh कुणबी दाखले देण्यास कार्यवाही सुरू करा; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश; राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली माहिती https://tinyurl.com/2kjens25
6. ठाणे जिल्ह्यात भाजपला दे धक्का, मुरबाडच्या 8 नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; विकासकामाला निधी मिळत नसल्याने कमळाची साथ सोडली https://tinyurl.com/t5tc63tr अजित पवारांसोबतच्या संवादाचा व्हिडिओ ज्याने व्हायरल केला त्याचा कार्यक्रम करू.. कुर्डू ग्रामसभेत पदाधिकाऱ्याने थेट धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर https://tinyurl.com/kazd33er
7. ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 आमदार वगळता बाकीचे सर्वजण शिंदे गटात जाणार, कृपाल तुमानेंचा दावा, भास्कर जाधवांचं एकाच वाक्यात प्रत्युत्तर, म्हणाले कोण कृपाल तुमाने https://tinyurl.com/yp9tnd69 अमृता फडणवीसांचा बेदरकारपणा सनातनी संस्कृतीला चपराक, सुषमा अंधारेंचा भाजप नेत्या चित्रा वाघांवर हल्लाबोल https://tinyurl.com/mv5bsbsa
8. पुण्यातील आयुष कोमकरला संपवण्यासाठी आंदेकर टोळीला कोणी मदत केली? कल्याणी कोमकरने FIRमध्ये दिली महत्त्वाची माहिती https://tinyurl.com/mpa8ues8 पुणे पोलीस आता आंदेकर गँगचं कंबरडं मोडणार, सगळीकडून समूळ नायनाट करणार; बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक https://tinyurl.com/5fnb7rtm 'मलाही गोळ्या घाला'; गणेश कोमकर मुलाच्या अंत्यविधीला धाय मोकलून रडला, पोराने दिलेलं शेवटचं गिफ्टही दाखवलं https://tinyurl.com/2unnu89f
9. समृद्धी महामार्गावर दोन ट्रकमध्ये भीषण अपघात; ट्रक चालकसह क्लिनरचा जागीच मृत्यू; ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधील घटना https://tinyurl.com/4ee6bemd धुळ्यात तिहेरी अपघात! एसटी बस अन् दुचाकीची धडक, भीषण दुर्घटनेत 12 वर्षीय मुलीचा मृत्यू, आई गंभीर जखमी https://tinyurl.com/4f87ua9v
10. लालबागचा राजा विसर्जन वादावरुन मंडळाची पहिली अॅक्शन; कोळी बांधवाला न्यायालयात खेचणार, म्हणाले, हिरालाल वाडकर यांनी खोटी माहिती पसरवून बदनामी केली https://tinyurl.com/4xh2wmbb लालबागचा राजाचा तराफा गुजरातचा नव्हताच, सोशल मीडियावरील दावा खोटा; ठाण्यातील शॉफ्ट शिपयार्ड कंपनीने तराफा बनवल्याचे उघड https://tinyurl.com/6366b4k5
*एबीपी माझा स्पेशल*
पुणे पोलिसांनी बंडू आंदेकरला कसं पकडलं? तीन दिवस पाळत अन् आयुषच्या पार्थिवाला अग्नी देताच रात्री सगळ्यांना उचललं https://tinyurl.com/ysjw28ft
आक्रमक झालेल्या युवकांनी नेपाळची संसद पेटवली, न्यायालयातही जाळपोळ; पाहा फोटो!https://tinyurl.com/nhdbtxkd
बीड जिल्हा पुन्हा हादरला, परळीत 12 वर्षीय बालिकेवर दोघांकडून लैंगिक अत्याचार; 8 दिवसातील दुसरी घटना https://tinyurl.com/mr28wuje
*एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w *

























