एक्स्प्लोर
Yuvraj Singh Arrest : जातिवाचक टिप्पणीमुळे युवराज सिंहची अटक व सुटका; काय आहे प्रकरण ? ABP Majha
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) याला हरियाणाच्या हिसार जिल्ह्यात जातीय भाष्य केल्याबद्दल अटक करण्यात आली. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणात, रजत कलसन नावाच्या वकिलांनी हिसारच्या हांसीच्या शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. युवराज सिंहने गेल्या वर्षी इंस्टाग्राम लाईव्ह दरम्यान सहकारी खेळाडू युझवेंद्र चहलबद्दल जातीयवादी टिप्पणी केली होती, ज्यावर संपूर्ण देशात प्रचंड गोंधळ उडाला होता.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बीड
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement




















