एक्स्प्लोर

Ali Khamenei Death: वरिष्ठ नेत्यांसोबत गुप्त बैठक सुरू असतानाच अचानक अमेरिका अन् इस्त्रायलचा हल्ला; इराणचे सर्वोच्च नेते खामेनींच्या मृत्यूची इनसाइड स्टोरी

Ali Khamenei Death: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात मृत्यू झालाय.

Ali Khamenei Death: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ali Khamenei Death) यांच्या मृत्यूची आता अधिकृत पुष्टी झाल्याचे वृत्त आहे. सरकारी ‘प्रेस टीव्ही’ आणि इतर माध्यमांच्या अहवालांनुसार, अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात खामेनी ठार झाल्याचे सांगितले जात आहे. ही बातमी समोर येताच इराणसह जगभरात खळबळ उडाली आहे. रिपोर्टनुसार, हा हल्ला त्या वेळी झाला जेव्हा 86 वर्षीय खामेनी एका गुप्त आणि सुरक्षित ठिकाणी बैठक घेत होते. ते त्यांच्या दोन अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या चर्चेत सहभागी झाले होते, अशी माहिती समोर येत आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, खामेनी हे सुरक्षा परिषदेचे सल्लागार अली शमखानी आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) प्रमुख मोहम्मद पाकपूर यांच्यासोबत बैठक घेत होते. ‘खलीज टाइम्स’च्या अहवालानुसार, गुप्तचर यंत्रणा बराच काळ अली शमखानी यांच्यावर नजर ठेवून होत्या.अली शमखानी हे खामेंनींना भेटण्यासाठी त्या सुरक्षित ठिकाणी पोहोचले, त्याच वेळी संयुक्त हवाई हल्ला करण्यात आला. हा हल्ला अत्यंत अचूक आणि वेगवान होता, तसेच ज्या ठिकाणी बैठक सुरू होती, नेमके त्याच ठिकाणाला लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Israel vs Iran War: अमेरिका आणि इस्रायलची संयुक्त कारवाई

सरकारी माध्यमांच्या अहवालांनुसार, ही एक संयुक्त लष्करी कारवाई होती, ज्यामध्ये अमेरिका आणि इस्रायल दोन्ही सहभागी होते. या ऑपरेशनचे धक्कादायक फोटो देखील आता समोर आले आहेत. हल्ल्यानंतर त्या ठिकाणाला पूर्णपणे सील करण्यात आले. बचाव आणि तपास पथके त्वरित घटनास्थळी पोहोचली. यानंतर अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचे असे स्पष्ट करण्यात आले.

Israel vs Iran War: इराणमध्ये शोक आणि सुरक्षेत वाढ

खामेनी यांच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर इराणमध्ये सुरक्षा कडक करण्यात आली आहे. अनेक सरकारी इमारती आणि लष्करी ठिकाणी अलर्ट जारी केला गेला आहे. संपूर्ण देशभर शोकाची लाट पसरली आहे. उच्चस्तरीय बैठका सुरू असून, पुढील राजकीय प्रक्रियेबाबत चर्चा सुरू आहे.

Ali Khamenei Death: खामेनी यांची भूमिका आणि परिणाम

अयातुल्ला अली खामेनेई 1989 पासून इराणचे सर्वोच्च नेते होते. त्यांच्या हाती सैन्याची कमान, उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक आणि महत्त्वाच्या निर्णयांचा अंतिम अधिकार होता. त्यांच्या मृत्यूमुळे इराणच्या राजकारणावर आणि प्रादेशिक परिस्थितीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. येत्या काळात देशातील सत्ता आणि नेतृत्वाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात येऊ शकतात.

आणखी वाचा 

Ali Khamenei Death: अमेरिका, इस्रायलच्या हल्ल्यात खामेनींचा मृत्यू, इराणचे सर्वोच्च नेते कसे मारले गेले?; धक्कादायक फोटो समोर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारतीय वंशाच्या दोन भावांना अमेरिकेत तब्बल 835 वर्षांची शिक्षा, कोर्टाने दोषी ठरवलं; नेमकं प्रकरण काय?
भारतीय वंशाच्या दोन भावांना अमेरिकेत तब्बल 835 वर्षांची शिक्षा, कोर्टाने दोषी ठरवलं; नेमकं प्रकरण काय?
Israel-Iran War : इस्रायल- इराण युद्धादरम्यान अमेरिकेला जबर धक्का: लष्करी विमान KC-135 कोसळलं, शोध मोहीम सुरू, अपघाताचे कारण काय?
इस्रायल- इराण युद्धादरम्यान अमेरिकेला जबर धक्का: लष्करी विमान KC-135 कोसळलं, शोध मोहीम सुरू, अपघाताचे कारण काय?
Iran Israel War: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाचा आज 14 वा दिवस; आतापर्यंत 17,000 हून अधिक नागरिक जखमी, 1350 जणांचा मृत्यू
अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाचा आज 14 वा दिवस; आतापर्यंत 17,000 हून अधिक नागरिक जखमी, 1350 जणांचा मृत्यू
Al Aqsa Mosque : अल अक्सा मशिद खुली करा, नमाज अदा करू द्या, अन्यथा... इस्त्रायलविरोधात आठ मुस्लिम देश एकवटले
अल अक्सा मशिद खुली करा, नमाज अदा करू द्या, अन्यथा... इस्त्रायलविरोधात आठ मुस्लिम देश एकवटले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Stock Market Today: शेअर बाजारात घसरगुंडी सुरूच; सेन्सेक्स 645 अंकांनी कोसळला, निफ्टीतही घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका
शेअर बाजारात घसरगुंडी सुरूच; सेन्सेक्स 645 अंकांनी कोसळला, निफ्टीतही घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका
Kavya Maran Abrar Ahmed The Hundred Leauge: पाकिस्तानच्या अबरारला संघात घेतलं, आता निवेदन जारी केलं; काव्या मारनचा संघ म्हणाला, बोली लावण्यासाठी...
अबरारला संघात घेतलं, आता निवेदन जारी केलं; काव्या मारनचा संघ म्हणाला, बोली लावण्यासाठी...
Kolhapur LPG Cylinder Shortage: कोल्हापुरात लग्न सुद्धा गेली गॅसवर, सिलेंडर मिळेनात, तब्बल तीन आमदारांच्या घरात सुद्धा मोठी लगीनघाई; जिल्हा पुरवठा अधिकारी नेमकं काय म्हणाल्या? कॅटरर्सना सुद्धा सूचना
कोल्हापुरात लग्न सुद्धा गेली गॅसवर, सिलेंडर मिळेनात, तब्बल तीन आमदारांच्या घरात सुद्धा मोठी लगीनघाई; जिल्हा पुरवठा अधिकारी नेमकं काय म्हणाल्या? कॅटरर्सना सुद्धा सूचना
भारतीय वंशाच्या दोन भावांना अमेरिकेत तब्बल 835 वर्षांची शिक्षा, कोर्टाने दोषी ठरवलं; नेमकं प्रकरण काय?
भारतीय वंशाच्या दोन भावांना अमेरिकेत तब्बल 835 वर्षांची शिक्षा, कोर्टाने दोषी ठरवलं; नेमकं प्रकरण काय?
Weather Alert: महाराष्ट्रावर दुहेरी संकट; एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पाऊस झोडपणार, 72 तासांसाठी अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज
महाराष्ट्रावर दुहेरी संकट; एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पाऊस झोडपणार, 72 तासांसाठी अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज
Buldhana Crime News: बुलढाणा हादरलं! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून अश्लील फोटोद्वारे ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉल करून विवस्त्र होण्याची अन् शरीर संबंधांसाठी धमकी
बुलढाणा हादरलं! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून अश्लील फोटोद्वारे ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉल करून विवस्त्र होण्याची अन् शरीर संबंधांसाठी धमकी
Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे 14 महिन्यानंतर जेल बाहेर; नेमकं कारण काय?
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे 14 महिन्यानंतर जेल बाहेर; नेमकं कारण काय?
Neena Gupta On Unexpected Pregnancy Rumours: 66 वर्षांच्या नीना गुप्ता गरोदर? विजय-रश्मिकाच्या रिसेप्शनमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप, VIDEO
66 वर्षांच्या नीना गुप्ता गरोदर? विजय-रश्मिकाच्या रिसेप्शनमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप, VIDEO
Embed widget