एक्स्प्लोर
Advertisement
Gujarat : गुजरातमधल्या शाळांमध्ये आता सहावी ते १२वीच्या वर्गात विद्यार्थ्यांना श्री भगवदगीता शिकवणार
Gujarat : गुजरातमधल्या शाळांमध्ये आता सहावी ते १२ वीच्या वर्गात विद्यार्थ्यांना श्री भगवदगीता शिकवली जाणार आहे. गुजरातच्या नव्या शैक्षणिक धोरणात याचा समावेश करण्यात आलाय. गुजरातमध्ये डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमधील भाजप सरकारनं भगवदगीता शाळांमध्ये शिकवण्याचा निर्णय जाहीर केलाय. त्यानुसार ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना भगवदगीतेचे सिद्धांत आणि मूल्यं शिकवली जाणार आहेत.
भारत
One Nation One Election Bill Loksabha : लोकसभेत वन नेशन, वन इलेक्शन विधेयक सादर #abpमाझा
Priyanka Gandhi Lok Sabha Speech : प्रियांका गांधींचं लोकसभेतील पहिलं भाषण
Lok Sabha Parliament Session : राज्यघटनेवर संसदेत चर्चा, राजनाथसिंह यांचं भाषण
Places of worship hearing in SC : हिंदू संघटनांकडूनच प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान
Adani Shares dropped : अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 टक्क्यांनी कोसळले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
मुंबई
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement