एक्स्प्लोर

ऑस्करच्या शर्यतीत असलेला युकेचा हिंदी सिनेमा आता होणार भारतात प्रदर्शित, 'या' दिवसापासून 'संतोष' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Santosh Release Date In India: ऑस्कर 2025 साठी शॉर्टलिस्ट केलेला 'संतोष' हा चित्रपट आता भारतातही प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी त्याची रिलीज डेट जाहीर केली आहे.

Oscar 2025 Shortlist Film Santosh Release Date In India:  आमिर खान प्रॉडक्शनचा सिनेमा 'लापता लेडीज' (Laapataa Ladies) हा ऑस्कर 2025 (Oscar 2025) च्या शर्यतीतून पहिल्याच फेरीतून बाहेर पडला. पण युनाडेट किंगडमच्या ‘संतोष’ (Santosh) या हिंदी चित्रपटाला ऑस्करच्या शर्यतीत स्थान मिळालं आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा अजूनही भारतात प्रदर्शित झालेला नव्हता. पण नुकतच आता या सिनेमाच्या निर्मात्यांनी 'संतोष' सिनेमा भारतात रिलीज करण्याची डेट जाहीर केली आहे. 

शहाना गोस्वामी आणि सुनीता राजवार यांचा दमदार अभिनय असलेला UK हिंदी चित्रपटाला 'संतोष' ऑस्कर 2025 साठी नामांकन मिळालं. त्यानंतर हा सिनेमा भारतात रिलीज होण्याची आता वाट पाहत आहेत.  अखेर निर्मात्यांनी भारतात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. एका प्रेस नोटनुसार, शहाना गोस्वामी स्टारर 'संतोष' पुढील वर्षी म्हणजेच 10 जानेवारी 2025 रोजी भारतात रिलीज करण्यात येणार आहे.                                               

'संतोष'ला ऑस्करमध्ये कोणत्या श्रेणीत स्थान मिळाले? 

उत्तर भारतातील ग्रामीण भागातील या सिनेमाला ऑस्कर 2025 मध्ये 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म' श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे. जगभरातील देशांनी सादर केलेल्या एकूण 85 चित्रपटांपैकी, एकूण 15 चित्रपट ऑस्करच्या शॉर्टलिस्टसाठी निवडले गेले आहेत.हा चित्रपट युनायटेड किंगडमने ऑस्कर 2025 पाठवला होता. मे 2024 मध्ये 77 व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्येही या चित्रपटाचा प्रीमियर झाला आणि समीक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला.

काय आहे संतोषची गोष्ट?

या चित्रपटाची कथा एका महिलेची कथा आहे, जिला तिच्या पतीच्या निधनानंतर त्याच्या जागी पोलिसांची नोकरी मिळते. या महिलेचं नाव संतोष, जी अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्येचा तपास करते. यानंतर तिचा सामना गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराच्या विश्वाशी होतो. या सिनेमात सुनीता राजवार एका इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहेत, जी एका दलित मुलीच्या हत्येचं गूढ उकलते. तर शहाना मुख्य भूमिकेत आहे.  

View this post on Instagram
 
A post shared by mk2 films (@mk2films)

ही बातमी वाचा : 

Tejashri Pradhan : मला आयुष्यात फक्त लग्न करायचं होतं, 25व्या वर्षी केलंही पण..., तेजश्री प्रधानने लग्नाविषयी मांडलं स्पष्ट मत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

D Gukesh Tax : विश्वविजेत्या गुकेशसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 4.67 कोटींचा कर माफ, आता मिळणार तब्बल इतके कोटी रुपये!
विश्वविजेत्या गुकेशसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 4.67 कोटींचा कर माफ, आता मिळणार तब्बल इतके कोटी रुपये!
Mumbai Boat Accident: नौदलाच्या अधिकाऱ्याने स्वत:चा जीव देऊन मोठा अनर्थ टाळला, अन्यथा नीलकमल बोटीचा स्फोट....
नौदलाच्या अधिकाऱ्याने स्वत:चा जीव देऊन मोठा अनर्थ टाळला, अन्यथा नीलकमल बोटीचा स्फोट....
Kalyan Marathi Family Beaten : कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला करणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळायला सुरुवात, सीसीटीव्ही बघून प्रत्येकाचा माग काढणार
कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला करणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळायला सुरुवात, सीसीटीव्ही बघून प्रत्येकाचा माग काढणार
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठया घोषणेची शक्यता, अजितदादा फडणवीसांच्या घरी जाणार, खातेवाटप आजच जाहीर होणार?
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठया घोषणेची शक्यता, अजितदादा फडणवीसांच्या घरी जाणार, खातेवाटप आजच जाहीर होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 80 at 8AM Superfast 21 December 2024 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याMajha Goan Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 8 AM : 21 Dec 2024 : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 21 December 2024TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 21 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
D Gukesh Tax : विश्वविजेत्या गुकेशसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 4.67 कोटींचा कर माफ, आता मिळणार तब्बल इतके कोटी रुपये!
विश्वविजेत्या गुकेशसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 4.67 कोटींचा कर माफ, आता मिळणार तब्बल इतके कोटी रुपये!
Mumbai Boat Accident: नौदलाच्या अधिकाऱ्याने स्वत:चा जीव देऊन मोठा अनर्थ टाळला, अन्यथा नीलकमल बोटीचा स्फोट....
नौदलाच्या अधिकाऱ्याने स्वत:चा जीव देऊन मोठा अनर्थ टाळला, अन्यथा नीलकमल बोटीचा स्फोट....
Kalyan Marathi Family Beaten : कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला करणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळायला सुरुवात, सीसीटीव्ही बघून प्रत्येकाचा माग काढणार
कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला करणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळायला सुरुवात, सीसीटीव्ही बघून प्रत्येकाचा माग काढणार
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठया घोषणेची शक्यता, अजितदादा फडणवीसांच्या घरी जाणार, खातेवाटप आजच जाहीर होणार?
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठया घोषणेची शक्यता, अजितदादा फडणवीसांच्या घरी जाणार, खातेवाटप आजच जाहीर होणार?
Eknath Shinde On Maharashtra Cabinet: नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिला सबुरीचा सल्ला; म्हणाले, जसे मला लाडका भाऊ हे मोठे पद...
नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिला सबुरीचा सल्ला; म्हणाले, जसे मला लाडका भाऊ हे मोठे पद...
Maharashtra Weather Update: मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात थंडीचा कडाका झाला कमी , येत्या 24 तासांत..
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात थंडीचा कडाका झाला कमी , येत्या 24 तासांत..
Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Kalyan attack marathi family: कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाचे दिवस फिरले, पोलिसांनी दिव्याचा तोरा उतरवला, आरटीओने दंड ठोठावला
कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाचा तोरा उतरवला, मोठी कारवाई
Embed widget