एक्स्प्लोर
Presidential Election 2022 : राष्ट्रपती निवडणुकीच्या पहिला कल काही क्षणात हाती येणार
Presidential Election 2022: आज देशाला 15 वे राष्ट्रपती (President) मिळणार आहेत. 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपासून संसद भवनात (Parliament House) मतगणना सुरु होईल. एनडीएकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (NDA presidential candidate Droupadi Murmu) यांचा विजय निश्चित मानला जात आहे. जर मुर्मू यांचा विजय झाला तर त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती असतील.
भारत
Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरू
Mahakumbh:ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठीचे महामंडलेश्वर पद काढले, किन्नर आखाड्याकडून मोठी कारवाई
Stampede In kumbh Mela : महाकुंभमेळ्यात शाही स्नानावेळी चेंगराचेंगरी, 30 जणांंवर काळाचा घाला
Maha Kumbh 2025 ; चेंगराचेंगरी ते अमृतस्नान; प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याचे अपडेट्स Special Report
Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
नाशिक
भारत
अर्थ बजेटचा 2025
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement