एक्स्प्लोर
UPI ATM Machine : आता यूपीआयच्या मदतीनं कार्डच्या वापराशिवाय कॅश निघणार
तुमच्या खिशातून एटीएम कार्ड येत्या काही काळात नाहीसं झालं तर नवल वाटायला नको. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट पार पडतो आहे आणि यात आर्थिक व्यवहार सुलभ व्हावेत यासाठी अनेक तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या कंपनींनी सहभाग घेतला आहे. यातच यूपीआय एटीएम मशीन देखील इथं बघायला मिळतंय. त्यामुळे जर तुम्हाला कॅशची गरज पडली तर कार्डचा वापर न करता तुम्ही युपीआय ट्रान्झॅक्शन करत हार्ड कॅश एटीएम मशीनमधून काढू शकणार आहात. काही मोजक्या बॅंका हे तंत्रज्ञान डेमो स्वरुपात हे वापरत आहेत. मात्र, येत्या काही दिवसात सर्वच बॅंका हे तंत्रज्ञान वापरताना दिसतील.
भारत
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Nitin Nabin BJP President : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहारच्या नितीन नवीन यांची निवड
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे






















