एक्स्प्लोर
India- South Africa: केप्टाऊनमध्ये भारतीय आक्रमण प्रभावी ABP Majha
भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु असून नुकताच दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव आटोपला आहे. भारताने आफ्रिकेला 210 धावांत सर्वबाद करत 13 धावांची आघाडी कायम ठेवली आहे. सध्या भारतीय फलंदाज फलंदाजी करत आहेत. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या आहेत.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















