एक्स्प्लोर

Imtiyaz Jaleel : मुलींच्या विवाहाचं वय बदलण्यावरून खासदार इम्तियाज जलील यांचा सरकारवर हल्ला

मुलींच्या विवाहाचं वय 21 वर्षे करण्याला एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवलाय. 18 वर्षे झाल्यानंतर देशाचा पंतप्रधान निवडू शकतो, व्यवसायासाठी करार करु शकतो तर विवाह का करु शकत नाही, असा सवाल जलील यांनी उपस्थित केलाय. बालविवाह कायद्यानं नव्हे तर शिक्षणानं कमी झाले. शिक्षणामुळे मुलींच्या विचाराची क्षमता वाढली असंही जलील यांनी म्हटलं. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये महत्वाचे मुद्दे बाजूला ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून मुलीचं लग्नाचं वय वाढवण्याबद्दलचं विधेयक आणलं जात असल्याचा आरोप जलीलांनी केलाय. 

भारत व्हिडीओ

Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MPSC च्या विद्यार्थ्यांचा उद्रेक योग्यच, आता सगळ्या गोष्टी नीट करण्याची संधी मिळाली, दोषींवर कारवाई होणारच : मुख्यमंत्री
MPSC च्या विद्यार्थ्यांचा उद्रेक योग्यच, आता सगळ्या गोष्टी नीट करण्याची संधी मिळाली, दोषींवर कारवाई होणारच : मुख्यमंत्री
मोठी बातमी : कॅबिनेट मंत्र्याच्या सख्ख्या भावाला रक्त सांडेपर्यंत मारहाण, जमिनीच्या वाद पेटला, भाऊ आणि पुतण्या रुग्णालयात
मोठी बातमी : कॅबिनेट मंत्र्याच्या सख्ख्या भावाला रक्त सांडेपर्यंत मारहाण, जमिनीच्या वाद पेटला, भाऊ आणि पुतण्या रुग्णालयात
BRICS Summit: BRICS परिषदेसाठी बांगलादेशी पीएम भारतात येणार नाहीत, सलग दुसऱ्यांदा द्विपक्षीय दौरा टाळल्याने चर्चा रंगली
BRICS परिषदेसाठी बांगलादेशी पीएम भारतात येणार नाहीत, सलग दुसऱ्यांदा द्विपक्षीय दौरा टाळल्याने चर्चा रंगली
मोठी बातमी : ज्योती मेटेंचा मनोज जरांगेंना सल्ला, म्हणाल्या, ज्या मातेच्या कुशीतून जन्मलो, त्या संस्काराचे वर्तन ठेवा
मोठी बातमी : ज्योती मेटेंचा मनोज जरांगेंना सल्ला, म्हणाल्या, ज्या मातेच्या कुशीतून जन्मलो, त्या संस्काराचे वर्तन ठेवा

व्हिडीओ

Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BRICS Summit: BRICS परिषदेसाठी बांगलादेशी पीएम भारतात येणार नाहीत, सलग दुसऱ्यांदा द्विपक्षीय दौरा टाळल्याने चर्चा रंगली
BRICS परिषदेसाठी बांगलादेशी पीएम भारतात येणार नाहीत, सलग दुसऱ्यांदा द्विपक्षीय दौरा टाळल्याने चर्चा रंगली
भाजप प्रवक्त्यांविरोधातील पोस्ट सीजेपी नेते हटवणार, अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांकांना हायकोर्टाचे समन्स
भाजप प्रवक्त्यांविरोधातील पोस्ट सीजेपी नेते हटवणार, अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांकांना हायकोर्टाचे समन्स
मोठी बातमी : ज्योती मेटेंचा मनोज जरांगेंना सल्ला, म्हणाल्या, ज्या मातेच्या कुशीतून जन्मलो, त्या संस्काराचे वर्तन ठेवा
मोठी बातमी : ज्योती मेटेंचा मनोज जरांगेंना सल्ला, म्हणाल्या, ज्या मातेच्या कुशीतून जन्मलो, त्या संस्काराचे वर्तन ठेवा
Bailpola: मराठवाड्यात बैलपोळादिनी दुष्काळाचं भयाण वास्तव; कुठं वॉशिंग सेंटरवर, तर कुठं पाणी शिंपडून बैल धुतले
मराठवाड्यात बैलपोळादिनी दुष्काळाचं भयाण वास्तव; कुठं वॉशिंग सेंटरवर, तर कुठं पाणी शिंपडून बैल धुतले
'वंशावळ सिद्ध करा, नियमाप्रमाणे SEBC किंवा कुणबी एकच निवडावं लागेल, आज-उद्या प्रमाणपत्र द्या ते शक्य नाही, त्याची प्रोसेस आहे..' मनोज जरांगेंच्या मागण्यांवर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले नियम
'वंशावळ सिद्ध करा, नियमाप्रमाणे SEBC किंवा कुणबी एकच निवडावं लागेल, आज-उद्या प्रमाणपत्र द्या ते शक्य नाही, त्याची प्रोसेस आहे..' मनोज जरांगेंच्या मागण्यांवर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले नियम
Gokul Election: 'ज्या अदृश्य शक्तीने गेल्या तीन महिन्यांपासून त्रास दिला, त्यांना जागा दाखवणार, अन्यायाची परतफेड करणार..' गोकुळ निवडणुकीसाठी पात्र 1400 दूध संस्थांचा अदृश्य शक्तीविरोधात एल्गार
'ज्या अदृश्य शक्तीने गेल्या तीन महिन्यांपासून त्रास दिला, त्यांना जागा दाखवणार, अन्यायाची परतफेड करणार..' गोकुळ निवडणुकीसाठी पात्र 1400 दूध संस्थांचा अदृश्य शक्तीविरोधात एल्गार
माधुरी हत्तीणीला वनतारामध्येच ठेवा; 'पेटा'कडून नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचाली सुरू होताच राज्य सरकारला पत्र
माधुरी हत्तीणीला वनतारामध्येच ठेवा; 'पेटा'कडून नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचाली सुरू होताच राज्य सरकारला पत्र
तुकाराम मुंढे MPSC चे अध्यक्ष होऊ शकतात, मी चेक केलंय; रोहित पवारांकडून भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी
तुकाराम मुंढे MPSC चे अध्यक्ष होऊ शकतात, मी चेक केलंय; रोहित पवारांकडून भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी
Embed widget