एक्स्प्लोर
Corona Vaccination : लसीकरणासाठी राखीव 35 हजार कोटी कसे खर्च केले? सुप्रीम कोर्टाचा केंद्राला जाब
Corona Vaccination : लसीच्या तुटवड्यावरुन सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला जाब विचारला आहे. कोविशील्ड, कोवॅक्सिन आणि स्फुटनिक व्ही या सर्व लसींच्या खरेदीची माहिती सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. तसंच बजेटमध्ये लसीकरणासाठी राखीव 35 हजार कोटी कसे खर्च केले? याचे तपशील देण्यास सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement



















