एक्स्प्लोर

धक्कादायक! शाळेची भिंत कोसळली, विद्यार्थ्यांची दफ्तर-पुस्तकं अडकली; सुदैवाने मुले बचावली

झेडपीच्या शाळेत सुविधांचा अभाव आहे, कुठे कुठे तर शाळेला पत्रेच नाहीत, कुठे भिंती खचल्या आहेत, तर कुठे शिक्षकच येत नाहीत.

Kolhapur School wall collapse

1/8
झेडपीच्या शाळेत सुविधांचा अभाव आहे, कुठे कुठे तर शाळेला पत्रेच नाहीत, कुठे भिंती खचल्या आहेत, तर कुठे शिक्षकच येत नाहीत.
झेडपीच्या शाळेत सुविधांचा अभाव आहे, कुठे कुठे तर शाळेला पत्रेच नाहीत, कुठे भिंती खचल्या आहेत, तर कुठे शिक्षकच येत नाहीत.
2/8
विविध समस्यांच्या विळख्यात जिल्हा परिषद शाळा आहेत, अर्थातच काही शाळा अपवाद असतीलही पण सरकारी शाळांची दूरवस्था असल्यानेच खासगी शाळांमध्ये गर्दी होत आहे.

3/8
कोल्हापूर जिल्ह्यातील सातवे गावात मोठा अनर्थ टळला असून सुदैवाने शाळेतील मुले बचावली आहेत. मात्र, या अपघाताच्या घटनेनं जिल्हा परिषदांच्या शाळांबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

4/8
कोल्हापूर जिल्ह्यातील सातवे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची भिंत अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना आज घडली.

5/8
येथील जिल्हा परिषद शाळेत तिसरीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली मुलं जेवणासाठी बाहेर पडताच शाळेच्या एका वर्गाची भिंत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने वर्गात मुले नसल्याने मोठा अनर्थ टळला

6/8
जेवणासाठी विद्यार्थी वर्गाबाहेर गेल्यानंतर ही भींत कोसळल्याने सुदैवाने सर्व विद्यार्थी सुखरुप आहेत. पण, विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य ढिगाऱ्याखाली सापडल्याने आर्थिक नुकसान झालं आहे.

7/8
येथील भिंत कोसळल्यानंतरचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये, जुन्या दगडी बांधकामाची ही भींत होती, त्यामुळे, भींत कोसळल्यानतंर दगडांचा ढीग दिसून येत आहे.

8/8
दरम्यान, या घटनेनं जिल्हा प्रशासनाने आपले डोळे उघडण्याची गरज आहे. कारण, आज नशिब बलवत्तर म्हणून मुले बचावली. त्यामुळे, शाळांची डागडुजी आणि सुस्थितीची तपासणी करणे गरजेचे आहे.

कोल्हापूर फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 September 2026: आज पोळा, पिठोरी अमावस्येचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग बनले, कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आज पोळा, पिठोरी अमावस्येचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग बनले, कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
ठाण्यात शिवसेनेला धक्का! नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचं पद रिक्त, निवडणूक प्रक्रियेकडे सर्वांचं लक्ष 

MPSC Exam : एमपीएससीचा मोठा निर्णय! गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, 'या' दिवशी होणार नवी परीक्षा
MPSCचा मोठा निर्णय! गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, 'या' दिवशी होणार नवी परीक्षा
जरांगे पाटील हे माझे भाऊ, मी त्यांना घरी जेवायला यायचे निमंत्रण देते, अमृता फडणवीसांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

व्हिडीओ

DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC : परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव

इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश

अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये

Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार

Embed widget