एक्स्प्लोर

Astrology Tips : ना हत्ती, ना कुठली पेंटिंग... श्रीमंतांच्या घरी 'हा' फोटो असतोच; वाचा वास्तुशास्त्रानुसार महत्त्व

SEVEN HORSE : शास्त्रानुसार, धावत असलेल्या सात घोड्यांचा फोटो घरात लावणं शुभ मानलं जातं. हा फोटो केवळ सजावटीसाठी नसून, त्याचा वास्तुशास्त्राशी थेट संबंध आहे. हा फोटो लावल्याने यश आणि प्रगती साधता येते

SEVEN RUNNING HORSE

1/12
श्रीमंत लोक  घरात लावतात 'हा' खास फोटो
श्रीमंत लोक घरात लावतात 'हा' खास फोटो
2/12
वास्तुशास्त्रानुसार, काही विशेष वस्तू किंवा फोटो घरात ठेवला की नशीब उजळतं असं म्हणतात. यामध्ये एक असा  फोटो आहे जो यश आणि समृद्धी देतो. हा फोटो लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.
वास्तुशास्त्रानुसार, काही विशेष वस्तू किंवा फोटो घरात ठेवला की नशीब उजळतं असं म्हणतात. यामध्ये एक असा फोटो आहे जो यश आणि समृद्धी देतो. हा फोटो लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.
3/12
शास्त्रानुसार, धावत असलेल्या सात घोड्यांचा फोटो घरात लावणं शुभ मानलं जातं. हा फोटो केवळ सजावटीसाठी नसून, त्याचा वास्तुशास्त्राशी थेट संबंध आहे. हा फोटो लावल्याने यश आणि प्रगती साधता येते.
शास्त्रानुसार, धावत असलेल्या सात घोड्यांचा फोटो घरात लावणं शुभ मानलं जातं. हा फोटो केवळ सजावटीसाठी नसून, त्याचा वास्तुशास्त्राशी थेट संबंध आहे. हा फोटो लावल्याने यश आणि प्रगती साधता येते.
4/12
सात घोडे हे वेग, ताकद आणि यशाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे धावणाऱ्या घोड्यांचा फोटो लावणं म्हणजे यशाच्या दिशेने अग्रेसर होणे. यामुळे जीवनात नवी आशा आणि ऊर्जा निर्माण होते.
सात घोडे हे वेग, ताकद आणि यशाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे धावणाऱ्या घोड्यांचा फोटो लावणं म्हणजे यशाच्या दिशेने अग्रेसर होणे. यामुळे जीवनात नवी आशा आणि ऊर्जा निर्माण होते.
5/12
करिअर आणि व्यवसायात फायदा : हा फोटो लावल्याने करिअरमध्ये प्रगती होण्यास मदत होते. व्यवसायात यश आणि स्थिरता मिळते.संकटं देखील कमी होतात आणि निर्णय घेण्यास मदत होते.
करिअर आणि व्यवसायात फायदा : हा फोटो लावल्याने करिअरमध्ये प्रगती होण्यास मदत होते. व्यवसायात यश आणि स्थिरता मिळते.संकटं देखील कमी होतात आणि निर्णय घेण्यास मदत होते.
6/12
आर्थिक उन्नती : वास्तुशास्त्रानुसार हा फोटो आर्थिक लाभ देतो. धनप्राप्तीची संधी निर्माण होते. गुंतवणुकीत यश आणि घरात पैशांचा साचाही वाढतो.
आर्थिक उन्नती : वास्तुशास्त्रानुसार हा फोटो आर्थिक लाभ देतो. धनप्राप्तीची संधी निर्माण होते. गुंतवणुकीत यश आणि घरात पैशांचा साचाही वाढतो.
7/12
मानसिक शांती आणि आनंद : हा फोटो घरात शांततेचं वातावरण निर्माण करतो. तणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. कुटुंबात प्रेम आणि सामंजस्य राखण्यास मदत होते.
मानसिक शांती आणि आनंद : हा फोटो घरात शांततेचं वातावरण निर्माण करतो. तणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. कुटुंबात प्रेम आणि सामंजस्य राखण्यास मदत होते.
8/12
समाजात मान-सन्मान मिळतो : घोड्यांचा फोटो हा यश आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानला जातो. यामुळे समाजात नाव आणि ओळख निर्माण होते. लोक आपल्याकडे आदरानं पाहतात.
समाजात मान-सन्मान मिळतो : घोड्यांचा फोटो हा यश आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानला जातो. यामुळे समाजात नाव आणि ओळख निर्माण होते. लोक आपल्याकडे आदरानं पाहतात.
9/12
कोणत्या दिशेला लावावा? : घरात फोटो लावताना त्याची दिशाही महत्त्वाची असते.उत्तर दिशेला लावल्यास पैसा आणि समृद्धी मिळते. दक्षिणेला प्रसिद्धी, तर पूर्व दिशेला करिअरमध्ये यश मिळतं.
कोणत्या दिशेला लावावा? : घरात फोटो लावताना त्याची दिशाही महत्त्वाची असते.उत्तर दिशेला लावल्यास पैसा आणि समृद्धी मिळते. दक्षिणेला प्रसिद्धी, तर पूर्व दिशेला करिअरमध्ये यश मिळतं.
10/12
फोटो लावताना काय लक्षात घ्यावं? : फोटोतील घोडे उजवीकडून डावीकडे धावत असावेत. फोटो रंगीत आणि स्पष्ट असावा. घोड्यांची संख्या नेहमी सातच असावी.
फोटो लावताना काय लक्षात घ्यावं? : फोटोतील घोडे उजवीकडून डावीकडे धावत असावेत. फोटो रंगीत आणि स्पष्ट असावा. घोड्यांची संख्या नेहमी सातच असावी.
11/12
हा फोटो केवळ श्रीमंतच नाही, तर प्रत्येक घरासाठी शुभ आहे. तो लावल्याने यश, पैसा आणि शांती मिळते.
हा फोटो केवळ श्रीमंतच नाही, तर प्रत्येक घरासाठी शुभ आहे. तो लावल्याने यश, पैसा आणि शांती मिळते.
12/12
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

भविष्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: फक्त सणांपुरतं नाही, कुलदेवतेच्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी वर्षभरात करायला विसरत नाही ना? धार्मिक महत्त्व, परंपरा कमी लोकांना माहित...
फक्त सणांपुरतं नाही, कुलदेवतेच्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी वर्षभरात करायला विसरत नाही ना? धार्मिक महत्त्व, परंपरा कमी लोकांना माहित...
November Horoscope 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...नोव्हेंबरचे शेवटचे 15 दिवस गेमचेंजर! 5 राशींच्या भाग्योदयाचा काळ सुरू, पैसा, नोकरी, प्रेम...राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...नोव्हेंबरचे शेवटचे 15 दिवस गेमचेंजर! 5 राशींच्या भाग्योदयाचा काळ सुरू, पैसा, नोकरी, प्रेम...राशीभविष्य
Horoscope Today 14 November 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? आजचे राशीभविष्य
November Horoscope 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या.. नोव्हेंबरचे शेवटचे 15 दिवस आयुष्यात मोठा यू-टर्न! 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी... राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या.. नोव्हेंबरचे शेवटचे 15 दिवस आयुष्यात मोठा यू-टर्न! 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी... राशीभविष्य

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA  Action on Vaishali Rupali Hotel : मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
Sinhagad Technical Educational Institute: सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
SIR Maharashtra : राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
Vasai-Virar Railway Accident News: वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
Chhatrapati Sambhajinagar Bus Accident: छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Embed widget