एक्स्प्लोर
सलमान खानच्या बॉडीगार्डवर दु:खाचा डोंगर, शेराच्या वडिलांचं वयाच्या 88 व्या वर्षी निधन
सलमान खान सोबत सावली सारखा राहणाऱ्या शेराच्या वडिलांचं आज निधन झालंय. ते गेला काही काळ कॅन्सरशी झुंझ देत होते.
shera with his father
1/4

सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्याचे वडील सुंदर सिंग जॉली आता या जगात नाहीत. त्यांचे आज निधन झाले. शेराचे वडील कर्करोगाने ग्रस्त होते, ते 88 वर्षांचे होते. त्यांचे अंत्यसंस्कार जोगेश्वरी पश्चिमेतील ओशिवरा स्मशानभूमीत केले जातील.
2/4

वडिलांच्या निधनाबद्दल ऑफिशिअल घोषणा करताना शेरा यांनी लिहिले की, "माझे वडील श्री सुंदर सिंग जॉली यांचे आज निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा दुपारी 4 वाजता माझ्या निवासस्थान ओशिवरा, अंधेरी पश्चिम, मुंबई येथून सुरू होईल."
Published at : 07 Aug 2025 06:42 PM (IST)
आणखी पाहा























