एक्स्प्लोर
GST Update: मोठी बातमी, जीएसटीच्या चार स्लॅबऐवजी तीन स्लॅब? काय स्वस्त? काय महाग? ABP Majha
सध्या जीएसटीचे ५, १२, १८ आणि २८ टक्के असे चार स्लॅब आहेत..मात्र आता तीन स्लॅब ठेवण्यासंदर्भात मंथन सुरु असल्याचं कळतंय. चारपैकी कोणते स्लॅब एकत्र होणार आणि कोणते रद्द होणार याकडे उद्योजक आणि व्यापाऱ्यांचं लक्ष असणार आहे. दरम्यान जीएसटी स्लॅबच्या पुनर्रचनेनंतर काही वस्तू महाग तर काही स्वस्त होणार आहेत. तसंच तिजोरीतली गंगाजळी वाढवण्याचं आव्हानही केंद्र सरकार समोर आहे..
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वाशिम
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















