एक्स्प्लोर
Advertisement
Gati Shakti Yojana : पंतप्रधान गतीशक्ती योजना काय? वैशिष्ट्य कोणती?
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज आर्थिक क्षेत्रांसाठी महत्वाच्या असणाऱ्या प्रधानमंत्री गति शक्ति राष्ट्रीय मास्टर योजनेची (Gati Shakti scheme) सुरुवात करणार आहेत. हा प्लान रेलवे, रस्त्यांसह अन्य 16 मंत्रालयांना जोडणारा एक डिजिटल मंच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी संबोधित करताना या योजनेबाबत घोषणा केली होती. त्यांनी सांगितलं होतं की, गती शक्ति योजना लवकरच लॉन्च केली जाणार आहे. ही योजना 100 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक मोठी योजना असेल. यात लाखो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातील. ही योजना देशाचा मास्टर प्लान बनेल जो इंफ्रास्ट्रक्चरचा पाया असेल, असंही मोदी यांनी म्हटलं होतं.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 08 PM TOP Headlines 08 PM 09 December 2024
Aaditya Thackeray : 5 वर्षात पुन्हा अन्याय होणार नाही असं आश्वासन हवं, आदित्य ठाकरे गरजले
Uday Samant on Jayant Patil : जयंत पाटीलांचं भाषण ऐकण्यासारखं होतं, उदय सामतांनी केलं कौतूक
Dilip Lande vs Sunil Shinde : अधिवेशनात 'तो' मुद्दा गाजला! दोन्ही शिवसेना एकत्र यैणार...?
Aaditya Thackeray VS Abu Azami : आदित्य ठाकरे-अबू आझमी यांच्यात जुंपली, अबू आझमी काय म्हणाले?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भारत
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement