एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI | ABP NEWS)
Kapil Patil : केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैशांची मागणी
Kapil Patil : फेसबुकवर दुसऱ्याच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैशांची मागणी करण्याचा प्रकार नवा नाही. पण यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नावानेच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैसे मागण्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावतीने भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात ठगाविरोधात सायबर कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय. मंत्री कपिल पाटील यांचं फेसबुक अकाउंट तूर्त ब्लॉक करण्यात आलंय.
भारत
Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती
NIA Action Special Report : NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावर
Jammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता
Sadguru Jaggu Vasudev : Madras High Court कडून सद्गुरू जग्गू वासूदेव यांची जोरदार कानउघडणी
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
सोलापूर
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion